Mumbai : युट्यूब पाहून तरूणींचे व्हॉट्सॲप हॅक करायचा, बॅंक कर्मचाऱ्याच्या करामती पाहून पोलिस संतापले

बॅंकेत नोकरी करणाऱ्या रवीने फेब्रुवारी महिन्यात एक फोन केला. फोन केल्यानंतर रवीने मी शिक्षक बोलत असल्याचे तरूणीला सांगितले. तसेच मला व्हॉट्सअॅपचा ग्रुप तयार करायचा आहे.

Mumbai : युट्यूब पाहून तरूणींचे व्हॉट्सॲप हॅक करायचा, बॅंक कर्मचाऱ्याच्या करामती पाहून पोलिस संतापले
युट्यूब पाहून तरूणींचे व्हॉट्सअॅप हॅक करायचा, बॅंक कर्मचाऱ्याच्या करामती पाहून पोलिस संतापले Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 10:01 AM

मुंबई – अनेकदा महिलांना किंवा तरुणींना अश्लील मॅसेज पाठवण्यासाठी वेगळ्या पद्धती वापरल्या जातात. प्रत्येक प्रकरणात नवीन कायतरी कानावर येत असतं. एका बॅंक कर्मचाऱ्याने (Bank Employees) देखील यु्ट्यूब (YouTube) पाहून असाच प्रकार केला आहे. युट्यूबच्या माध्यमातून तो व्हाट्सअॅप हॅक करायला शिकला. त्यानंतर त्याने तो काम करत असलेल्या ठिकाणी सुद्धा महिलांना अश्लील मेसेज करीत होता. पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. त्याचे नाव रवी बनावर्स दांडू असे आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी (Mumbai Police) सात मोबाईल आणि अकरा सीमकार्ड जप्त केले. पोलिस त्यांची कसून चौकशी करीत आहेत. त्याने असे अनेक प्रकार केल्याचा पोलिसांना संशय आहे.

नेमकं काय झालं

बॅंकेत नोकरी करणाऱ्या रवीने फेब्रुवारी महिन्यात एक फोन केला. फोन केल्यानंतर रवीने मी शिक्षक बोलत असल्याचे तरूणीला सांगितले. तसेच मला व्हॉट्सअॅपचा ग्रुप तयार करायचा आहे. त्यानंतर रवीने त्या मुलीचे व्हॉट्सअॅप हॅक केले, त्याचबरोबर त्या तरूणीला रवीने त्याच्या मोबाईलमधून अश्लील व्हिडीओ आणि मेसेज पाठवले. तरुणीने त्यावेळी तात्काळ पोलिस स्टेशन गाठले आणि झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेतलं .रवी धारावी परिसरात राहत असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी रवीला ताब्यात घेतलं. ज्यावेळी रवीला ताब्यात घेतलं त्यावेळी त्याच्याकडे सात मोबाईल आणि अकरा सीम कार्ड सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

रवी हा ऐरोली येथील एका खासगी बॅंकेत नोकरी करतो

रवी हा ऐरोली येथील एका खासगी बॅंकेत नोकरी करतो. त्याला रस्त्यात एक सीमकार्ड सापडले होते. त्या सीमकार्डवर त्याने व्हॉट्सअॅप अॅक्टिव्ह करून कार्ड फेकून दिले. त्यानंतर त्याने घरी बसून युट्यूबवरती व्हॉट्सअप कसं हॅक करायचं हे शिकून घेतलं. रवीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याची कसून चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रवी मौजेसाठी महिलांना अश्लील मॅसेज पाठवत होता. मॅसेज पाठवल्यानंतर तो मोबाईल बंद करून ठेवायचा.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.