AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Crime | पत्नीच्या हत्येची शिक्षा भोगलेल्या पतीनं अनैतिक संबंधातून आणखी एका महिलेसोबत केलं असं की … , पोलिसांनी केली अटक

अनैतिक संबंध निर्माण केले. तुरुंगातून सुटून आल्यानंतर आरोपीने मृत सगुणासोबात राहण्यास सुरुवात केली. तिच्या सोबत राहत असतांना आरोपीने तिच्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. इतकंच नव्हेत तर तिला दररोज दारू पिऊन मारहाण करण्यास सुरुवात केली.

Pune Crime | पत्नीच्या हत्येची शिक्षा भोगलेल्या पतीनं अनैतिक संबंधातून आणखी एका महिलेसोबत केलं असं की ... , पोलिसांनी केली अटक
सांगलीतील विट्यात दोन चिमुरड्यांसह विवाहितेची आत्महत्या
| Updated on: Feb 03, 2022 | 3:42 PM
Share

पुणे – जिल्ह्यातील आळेफाटा येथे पत्नीची(wife )हत्येत शिक्षा भोगलेल्या आरोपीने पुन्हा अनैतिक संबंधातून (Immoral relations)  महिलेचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. आळेफाटा येथील रानमळा येथे ही घटना घडली आहे. घटनेनंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी(Police) आरोपीचा शोध लावत त्याला अटक केली आहे. या घटनेत मृत झालेल्या महिलेचं नाव सगुना गोरख केदार (वय 40, रा. रानमळा) असे असून संतोष बबन मधे (वय 38, रा. रानमळा ) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मृत महिले सोबतचा वाद टोकाला गेल्याने तिची खून करण्यात आल्याचा खुलासा आरोपीने पोलिसांकडे तपासावेळी केला आहे.

अशी घडली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी संतोष बबन मधे (वय 38) यालापत्नीचा खून केल्याच्या आरोपाखाली शिक्षा झाली होती. शिक्षा भोगून आल्यानंतर त्याचे मृत सगुना गोरख केदार (वय 40) हिच्या सोबत अनैतिक संबंध निर्माण केले. तुरुंगातून सुटून आल्यानंतर आरोपीने मृत सगुणासोबात राहण्यास सुरुवात केली. तिच्या सोबत राहत असतांना आरोपीने तिच्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. इतकंच नव्हेत तर तिला दररोज दारू पिऊन मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपीच्या त्रासाला कंटाळून मृत सांगुणाने राहण्याचे ठिकाण बदलेले. मात्र आरोपीने तिथेही जात तिला मारहाण केली. घटनेच्या दिवशीया आरोपीने पहाटेचा सगुणावर धारदार शस्त्राने वार केला. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. मृत सांगुणाचे वडील भाऊसाहेब रखमा दुधवडे यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे. घटनेची माहिती होताच आळेफाटा पोलिसांनी घटना स्थळावर धाव घेतघटनेचा घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर अवघ्या काही तासातच आरोपीला अटक केली आहे.

जयकुमार गोरे, सदाभाऊ खोत, रणजितसिंह नाईक-निंबाळकर मोदींच्या भेटीला, मोदींकडे काय मागितलं?

राजपथावरील चित्ररथाच्या ऑनलाईन मतदानात महाराष्ट्र नंबर वन; निकाल जाहीर होण्याचं घोंगडं अडलं कुठं?

#AtharvaTheOrigin : धोनीच्या ‘सुपरहिरो’ अवतारानं सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस!

दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.