TET Exam scam| पुणे पोलिसांची विविध शहरात छापेमारी सुरु ; तपासासाठी पोलीस पथकांमध्ये वाढ

पुणे पोलिसांच्या सायबर आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांची लातूर,औरंगाबाद ,जालना आणि बीडमध्ये पहाटेपासून मोठी छापेमारी सुरू केली आहे. या छापेमारीत पेपर घोटाळा प्रकरणातील तपासात महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. जालन्यातील वाटुर या ठिकाणी तर लातूरच्या आरोग्य अधिकाऱ्याच्या घरावर पुणे पोलिसांनी छापेमारी केली आहे.

TET Exam scam| पुणे पोलिसांची विविध शहरात छापेमारी सुरु ; तपासासाठी पोलीस पथकांमध्ये वाढ
राजधानी दिल्ली पुन्हा हादरली; एकाच रात्री 2 कॅबचालकांची हत्या
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 2:19 PM

पुणे- आरोग्या भरती, म्हाडानंतर पुणे पोलिसांनी टीईटी परीक्षेत झालेला घोटाळा बाहेर काढला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे. या घटनेत आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पुढील तपासासाठी पोलिसांनी आता गुन्हे शाखेच्या दोन टीमची नेमणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 406, 409, 420, 465, 467, 468, 34 या कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66(डी) सह महाराष्ट्र विद्यापीठाच्या, मंडळाच्या आणि इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम (1990सुधारित) कलम 7, 8 अन्वये आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर पोलिसांकडे आरोग्य विभाग, म्हाडा आणि टीईटी पेपरफुटी आणि परीक्षा घोटाळ्याचा तपास सुरु आहे. मनुष्यबळ कमी असल्याने गुन्हे शाखेच्या युनिट 1 आणि युनिट 4 च्या टीम सायबर पोलिसांच्या मदतीला नेमण्यात आली आहेत. या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढणार असल्याने तपास करणारी पथक वाढवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ठिकठिकाणी पोलिसांची छापेमारी सुरु पुणे पोलिसांच्या सायबर आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांची लातूर,औरंगाबाद ,जालना आणि बीडमध्ये पहाटेपासून मोठी छापेमारी सुरू केली आहे. या छापेमारीत पेपर घोटाळा प्रकरणातील तपासात महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. जालन्यातील वाटुर या ठिकाणी तर लातूरच्या आरोग्य अधिकाऱ्याच्या घरावर पुणे पोलिसांनी छापेमारी केली आहे. या घोटाळ्यातील मुख्य आरोपींना अटक केल्यानंतर आरोपींच्या संपर्कातील संशयित व्यक्तींकडे मोर्चा वळवत छापेमारीस सुरुवात केली आहे. पुणे पोलिसांनी प्रा. सुनिल कायदेंच्या घरी तीन तास चौकशी केली आहे. या चौकशीवेळी पोलिसांनी काही महत्वाची कागदपत्रे घेतली ताब्यात घेतली आहे. जप्त करण्यात आलेली कागदपत्रे सायबर विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहेत.

व्हायरल ऑडिओ क्लिप मधील घूगे फरार म्हाडाचा पेपर भारतीतील घोटाळा उघड झाल्यानंतर सोशलमीडियात एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये प्रवीण घुगे नावाचा व्यक्ती एजंटला म्हाडाच्या पेपरच्याद दर सांगत असल्याचे समोरसंभाषण रेकॉर्ड झाले आहे. या क्लिपच्या आधारे पोलिसांनी प्रवीण घूगे यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र अक्लिप व्हायरल झाल्यापासून प्रवीण घूगे फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रवीण घूगे हा जालना येथे क्लासेस चालवत असल्याची माहितीही स्थानिकांनी दिली आहे.

Shivaji Maharaj Statue | ‘विटंबना छोटी गोष्ट! ‘छत्रपतींच्या पुतळ्यावरील वादावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याचं विधान

Bhandara-Gondia ZP Election | ओबीसी जागा खुल्या प्रवर्गातून, तरीही कोणते राजकीय पक्ष देणार ओबीसी उमेदवारांनाच संधी?

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई  यांनी माफी मागावी : एकनाथ खडसे

Non Stop LIVE Update
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.