AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजाचं तिच्यावर जीवापाड प्रेम, पण सुक्टीवर मागे बसून…सोमनच्या त्या कृत्याचा CCTV समोर; धक्कादायक सत्य समोर येणार?

मध्य प्रदेशमधील राजा रघुंवशी याच्या हत्येने देशभरात खळबळ उडाली आहे. त्याच्या बायकोचा एक सीसीटीव्ही समोर आला आहे.

राजाचं तिच्यावर जीवापाड प्रेम, पण सुक्टीवर मागे बसून...सोमनच्या त्या कृत्याचा CCTV समोर; धक्कादायक सत्य समोर येणार?
sonam raghuwanshi and raja raghuwanshi
| Updated on: Jun 09, 2025 | 6:49 PM
Share

मध्य प्रदेशमधील इंदौरच्या राजा रघुवंशी याच्या हत्येमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. आपल्या बायकोसोबत हनीमूनला गेल्यानंतर त्याचा तिथेच खून करण्यात आला. विशेष म्हणजे त्याचा मृतदेह खोल दरीत आढळला आहे. दरम्यान, आता राजा रघुवंशी याच्याच बायकोने म्हणजेच सोनम रघुवंशी हिनेच त्याचा खून केल्याचा पोलिसांना संशय आला आहे. सध्या एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, या फुटेजला पाहून पोलिसांचा तिच्यावरील संशय आणखीनच बळावला आहे.

दुचाकीवर कुठेतरी गेले…

सध्या एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी हे दोघेही दिसत आहेत. ते दोघेही दुचाकीवर बसून कुठेतरी बाहेर जाताना दिसतायत. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये सोनम पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि काल्या रंगाची पँट परिधान केलेली दिसत आहे.

मोबाईलमध्ये काहीतरी करतेय टाईप

याच व्हिडीओत राजा रघुवंशी हेल्मेट सांभाळताना दिसतोय. तर दुसरीकडे सोनम आपल्या फोनमध्ये व्यग्र असलेली पाहायला मिळत आहे. इकडे राजा बाईकवर बसलेला असताना ती फोनमध्ये लांब जाऊन काहीतरी टाईप करताना दिसत आहे. त्यानंतर थोड्या वेळाने ती स्कुटीवर जाऊन बसली आहे. पुढे दोघेही कुठेतरी निघून गेल्याचे या सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे.

फोनमध्ये नेमकं काय करत असावी?

सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेल्या सोमनच्या हालचाली संदिग्ध असल्याचा दावा केला जात आहे. समोर नवरा बसलेला असताना ती फोनमध्ये नेमकं काय करत असावी? असा प्रश्न केला जातोय. तसेच लांब जाऊन फोमध्ये ती कोणाला मेसेज करत होती का? असाही सवाल उपस्थित करण्यात आलाय.

नेमकं काय होणार?

दरम्यान, सध्या सोनम रघुवंशी ही पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस तिची कसून चौकशी करत आहेत. तिने मी राजाचा खून केला नसल्याचा दावा केलाय. उलट मला किडनॅप करण्यात आलं होतं, असंही तिने म्हटलंय. त्यामुळे आता नेमकं काय होणार? राजाची हत्या कोणी केली, हे समोर येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी