AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : आधी ज्येष्ठ नागरिकांशी गोड बोलून गुंतवायचे, नंतर त्यांना लुटून फरार व्हायचे, दोन भामट्यांना अखेर अटक

ज्येष्ठ नागरिकांना बोलण्यात गुंतवून हातचलाखी करत त्यांना लुटणाऱ्या दुकलीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. वसई-विरार परिसरासह अनेक ठिकाणच्या नागरिकांना हे दोघे लूटायचे.

Mumbai Crime : आधी ज्येष्ठ नागरिकांशी गोड बोलून गुंतवायचे, नंतर त्यांना लुटून फरार व्हायचे, दोन भामट्यांना अखेर अटक
| Updated on: Sep 05, 2023 | 2:17 PM
Share

मुंबई | 5 सप्टेंबर 2023 : ज्येष्ठ नागरिकांशी गप्पा मारत, त्यांना बोलण्यात गुंतवत हातचलाखी करून त्यांच्याकडील पैसे, मोबाईल, रोख रक्कम असा ऐवज लुटणाऱ्या (crime news)दोन भामट्यांना अखेर पोलिसांनी अटक (arrested)  केली आहे. मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, वसई विरार, या परिसरात हे दोन्ही गुन्हेगार राजेरोसपणे फिरायचे आणि त्यांचा कार्यभाग साधायचे. अखेर त्यांना विरारमध्ये अटक करण्यात आलीआहे. आरोपींचा सर्व कारनामा सीसीटीव्ही मध्ये देखील कैद झाला आहे.

विरार क्राईम ब्रँच टीम 03 चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या पथकाने ही कारवाई करत ज्येष्ठ नागरिकांना लुटणाऱ्या भामट्यांना विरारमधून अटक केली आहे. रमेश उर्फ रम्या विजयकुमार जैस्वाल (वय 46), आणि विशाल उर्फ बल्या उर्फ बाळू विष्णू कश्यप (वय 28) असे अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावं आहेत. ते दोघेही चेंबूर आणि धारावी परिसरातील रहिवासी आहेत. त्यांच्यावर ५० हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोनही आरोपींकडून आत्तापर्यंत सुमारे 10 लाख रुपये किमतीचे 166 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि चोरीचा इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विविध ठिकाणी गुन्हे आहेत दाखल

या दोनही आरोपींविरोधात विरार, वसई माणिकपूर, ठाणे शहर मधील मध्यवर्ती आणि महात्मा फुले पोलीस ठाणे, मुंबई शहर मधील बोरिवली, मालाड, दिंडोशी या पोलीस ठाण्यात 8 गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून पोलिसांच्या विविध पथकांनी त्यांचा कसून शोध घेतला आणि अटक केली.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल