AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सासऱ्याची नजर बदलली, त्याने थेट माझ्या बाथरुममध्ये…सूनेकडून धक्कादायक खुलासा

लग्नानंतर काही महिन्यांनी पती, सासू-सासरे आणि दोन दीरांनी माहेरहून पाच लाख रुपये आणि कार आणण्यासाठी तिच्यावर प्रेशर टाकायला सुरुवात केली.

सासऱ्याची नजर बदलली, त्याने थेट माझ्या बाथरुममध्ये...सूनेकडून धक्कादायक खुलासा
bath
| Updated on: Jun 07, 2025 | 2:03 PM
Share

सासरा आणि सूनेच्या नात्याकडे पिता-मुलीच नात या दृष्टीने पाहिलं जातं. पण एका व्यक्तीने या पवित्र नात्याला कलंक लावला. लग्न करुन घरात आलेल्या सूनेला सासऱ्याच्या कृतीमुळे पोलीस ठाण्यात जावं लागलं. सासऱ्याने आपल्या बाथरुममध्ये कॅमेरा लावला आहे, असं पीडितेने पोलिसांना सांगितलं उत्तर प्रदेशच्या गाजियाबादमधील नंदग्राम पोलीस ठाणे क्षेत्रातील ही घटना आहे. मला आंघोळ करताना सासऱ्याला पहायचं होतं, म्हणून त्यांनी हे केलं, असं पीडितेने पोलिसांना सांगितलं. इतकच नाही, माझे दीरही माझी छेड काढतात असा आरोप तिने केला. या प्रकरणाने गावातल्या लोकांना धक्का बसला आहे. पीडितेने आपल्या सासरच्या मंडळींविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. महिलेने पोलिसांना सांगितलं की, तिच लग्न 2013 साली सिहानी गेट येथील युवकासोबत झालं होतं. पीडितेच म्हणणं आहे की, तिला दोन दीर असून ते दोघे तिची छेड काढतात.

सासऱ्याने तर सर्व सीमा ओलांडल्या. महिलेने सांगितलं की, सासरा त्रास देत होताच. पण त्याने आता बाथरुममध्ये कॅमेरा बसवला आहे. जेणेकरुन त्याला मला आंघोळ करताना पहायचय. पीडितेनुसार, लग्नानंतर काही महिन्यांनी पती, सासू-सासरे आणि दोन दीरांनी माहेरहून पाच लाख रुपये आणि कार आणण्यासाठी तिच्यावर प्रेशर टाकायला सुरुवात केली.

नवऱ्याचे बाहेर दुसऱ्या स्त्रियांसोबत अनैतिक संबंध

हुंडा आणत नाही म्हणून आपला छळ सुरु केल्याचा महिलेचा आरोप आहे. सासऱ्या बाथरुममध्ये कॅमेरा बसवून सगळ्या मर्यादा ओलांडल्या. महिलेने आपल्या नवऱ्यावर सुद्धा आरोप केले. नवऱ्याचे बाहेर दुसऱ्या स्त्रियांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप तिने पोलिसांसमोर केला. नवऱ्याने आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असा आरोपही महिलेने केला. डिसेंबर 2024 मध्ये पतीने मसुरीत गाडीने धडक देऊन आणि हॉटेलच्या खोलीत गळा आवळून आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला असा आरोप महिलेने केला आहे. पोलिसांनी पीडतेच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदवून घेतलाय. पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत. पोलिसांनी सांगितलं की, तपासानंतर लगेच कारवाई केली जाईल.

Follow Us
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?