AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crime News : धक्कादायक, 20 वर्षाच्या युवकाचा वृद्ध महिलेवर बलात्काराचा प्रयत्न

Crime News : पोलिसांची संख्या वाढवलीय. पण, तरीही महिलांविरोधात गुन्हे घडत असतात. त्या गुन्ह्यांची संख्या कमी झालेली नाही. असाच एक धक्कादायक गुन्हा समोर आलाय.

Crime News : धक्कादायक, 20 वर्षाच्या युवकाचा वृद्ध महिलेवर बलात्काराचा प्रयत्न
Force on Women
| Updated on: May 31, 2023 | 12:01 PM
Share

वेल्लोर : माणसामध्ये वासनेचा सैतान घुसला की, त्याला कशाचही भान राहत नाही. फक्त वासना शमवण हेच त्याच लक्ष्य असतं. समाजात स्त्रियांच, अशा विकृतांपासून रक्षण करण्यासाठी अनेक कायदे कठोर बनवलेत. पोलिसांची संख्या वाढवलीय. पण, तरीही महिलांविरोधात गुन्हे घडत असतात. त्या गुन्ह्यांची संख्या कमी झालेली नाही.

असाच एक धक्कादायक गुन्हा समोर आलाय. एका वृद्ध महिलेवर बलात्काराचा प्रयत्न झाला. पीडित महिला ज्येष्ठ नागरिक आहे. या प्रकरणातील आरोपीच वय फक्त 20 वर्ष आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.

घराचा दरवाजा उघडा राहिला

पीडित महिला अविवाहित असून ती घरात एकटी राहते. शनिवारी रात्री महिलेच्या घराचा दरवाजा उघडा राहिला. ती झोपून गेली. हीच संधी साधून आरोपीने घरात प्रवेश केला. पोलिसांनी काय कारवाई केली?

आरोपीने घरात घुसून वयोवृद्ध महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केला. तामिळनाडूच्या वेल्लोरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. महिलेने आरडाओरडा करताच आरोपी तिथून पळून गेला. पोलिसांनी आरोपीला शोधून काढलं व रविवारी त्याला अटक केली.

Follow Us
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!.
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,.
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;.
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले....
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले.....
चक्क दिपाली सय्यद साकारणार रुपाली चाकणकर? नाशिकच्या अशोक खरात प्रकरण..
चक्क दिपाली सय्यद साकारणार रुपाली चाकणकर? नाशिकच्या अशोक खरात प्रकरण...
कुर्बानीचा वाद मीरा रोडवरून थेट घाटकोपरच्या सागर सोसायटीत, पोलिसांचा..
कुर्बानीचा वाद मीरा रोडवरून थेट घाटकोपरच्या सागर सोसायटीत, पोलिसांचा...
अजित पवारांनंतर अर्थखात्याचा तिढा, हसन मुश्रीफांचा मोठा दावा.....
अजित पवारांनंतर अर्थखात्याचा तिढा, हसन मुश्रीफांचा मोठा दावा......
मोठी बातमी! आणखी एक महिला प्राध्यापक CBI च्या रडारवर, NTA मध्ये थेट...
मोठी बातमी! आणखी एक महिला प्राध्यापक CBI च्या रडारवर, NTA मध्ये थेट....
भाजपचा फॉर्म्युला शिंदेंनी फेटाळला?; जागावाटपावरून शिंदे दिल्ली दरबारी
भाजपचा फॉर्म्युला शिंदेंनी फेटाळला?; जागावाटपावरून शिंदे दिल्ली दरबारी.
अर्थखात्यावरुन महायुतीतील नाराजीनाट्य चव्हाट्यावर, सुनेत्रा पवार नाराज
अर्थखात्यावरुन महायुतीतील नाराजीनाट्य चव्हाट्यावर, सुनेत्रा पवार नाराज.