लॉकडाऊनमध्ये आश्रय, नवी मुंबईत अल्पवयीन मुलगा सोन्याच्या दागिन्यांसह पसार

प्रकाश कनिराम भागवत (वय 39) यांनी लॉकडाऊनच्या काळात सहानुभूती म्हणून एका 17 वर्षीय मुलाला आश्रय दिला.

लॉकडाऊनमध्ये आश्रय, नवी मुंबईत अल्पवयीन मुलगा सोन्याच्या दागिन्यांसह पसार
Follow us
| Updated on: Sep 30, 2020 | 8:07 PM

नवी मुंबई : लॉकडाऊनच्या काळात माणुसकी दाखवत एका मुलाला आश्रय दिला आणि (Boy Robbed House Where He Get Shelter) तोच मुलगा अडीच लाख रुपयांचे दागिने घेऊन काळात फरार झाला. वाशीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे या मुलाला अटक केली. मात्र, मुलगा अल्पवयीन असल्याने त्याला बाल समितीच्या ताब्यात देण्यात आले (Boy Robbed House Where He Get Shelter).

वाशी सेक्टर-16 मध्ये खानावळ चालविणारे प्रकाश कनिराम भागवत (वय 39) यांनी लॉकडाऊनच्या काळात सहानुभूती म्हणून एका 17 वर्षीय मुलाला आश्रय दिला. परंतु या मुलाने घरातील 2 लाख 49 हजार 700 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरी केले आणि फरार झाला.

त्याबाबत प्रकाश भागवत यांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र, या मुलाचा कुठलाही पुरावा भागवत यांच्याकडे नसल्यामुळे या चोरट्या मुलाचा शोध कसा घ्यावा, असा प्रश्न पोलिसांसमोर होता. अखेर पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्या मुलाला जोगेश्वरी येथील सुभाष नगर मधील मेरिभाई चाळ येथून ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली असता त्याने त्याचा गुन्हा कबूल केला. त्यानंतर त्याला भिवंडी येथील बाल समितीच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Boy Robbed House Where He Get Shelter

संबंधित बातम्या :

दारु खरेदीवरुन वादावादी, टिटवाळ्यात ग्राहकाचा दुकान चालकावर कात्रीने हल्ला

अहमदनगरमध्ये तक्रारदार महिलेवरच बंदुकीचा धाक दाखवत बलात्काराचा आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.