जालन्यात 14 वर्षीय चुलत बहिणीवर बलात्कार, नराधमास जन्मठेपेची शिक्षा

आपल्याच चुलत बहिणीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला जालना जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली (Life imprisonment to rape convict in Jalna).

जालन्यात 14 वर्षीय चुलत बहिणीवर बलात्कार, नराधमास जन्मठेपेची शिक्षा
Follow us
| Updated on: Aug 11, 2020 | 5:03 PM

जालना : आजी-आजोबा आणि वडिल बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत आपल्याच चुलत बहिणीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला जालना जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली (Life imprisonment to rape convict in Jalna). तसेच 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला. सोपान विठ्ठल काजळकर असं या दोषीचं नाव आहे. त्याने 2019 मध्ये घरात कुणी नसल्याचा गैरफायदा घेत बहिणीवर अत्याचार केला होता. याच प्रकरणी न्यायालयाने आज त्याला दोषी मानत शिक्षा ठोठावली.

पीडित मुलगी आपले आजी-आजोबा आणि वडील बाहेरगावी गेल्याने घरी एकटीच होती. याच गैरफायदा घेत सोपान विठ्ठल काजळकर (22 वर्ष) याने 2 फेब्रुवारी 2019 रोजी सायंकाळी 6 ते 8 च्या सुमारास 14 वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. आरोपी आरोपी जालन्यातील बदनापूर तालुक्यातील रहिवासी आहे.

हेही वाचा : अल्पवयीन भाचीला अश्लील व्हिडीओ पाहण्याची बळजबरी, पुण्यात मावशीसह प्रियकराला अटक

आरोपीविरोधात बदनापूर पोलिसांनी कलम 376 (2) (आय ), 341, 452 भांदविसह 3 आणि 4 बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 2012 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. जालना पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केलं. यानंतर झालेल्या सुनावणीत सरकार पक्षातर्फे 6 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली.

हेही वाचा :

भिवंडीत 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गुन्हा दाखल होताच डॉक्टर फरार

विवाहबाह्य संबंधातून पतीची हत्या, नागपुरात महिलेसह बॉयफ्रेंड रंगेहाथ अटक

पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची गळा चिरुन हत्या, नांदगाव हादरले

व्हिडीओ पाहा :

Life imprisonment to rape convict in Jalna

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.