AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CBSE 12th Result 2026 Declared : सीबीएसई बोर्डाचा 12 वीचा निकाल जाहीर, असा चेक करा तुमचा निकाल..

CBSE 12th Result 2026 Declared : सीबीएसईकडून नुकताच निकाल जाहीर करण्यात आला. बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी या निकालाची वाट पाहत होते. अखेर आज हा निकाल जाहीर करण्यात आला.

CBSE 12th Result 2026 Declared : सीबीएसई बोर्डाचा 12 वीचा निकाल जाहीर, असा चेक करा तुमचा निकाल..
CBSE 12th Result
| Updated on: May 13, 2026 | 2:57 PM
Share

सीबीएसई इयत्ता 12 वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. अखेर विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता 12 वीचा निकाल जाहीर केला. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी या निकालाच्या प्रतिक्षेत होते. अखेर हा निकाल लागला आहे. राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल लागला. मात्र, सीबीएसईच्या निकालाच्या प्रतिक्षेत विद्यार्थी होते. विद्यार्थी results.cbse.nic.in आणि cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइट्सवर आपला निकाल सहजपणे चेक करू शकतात. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांकरिता बोर्डाने ऑनलाईन गुणपत्रिका डाऊनलोड करण्याची सुविधा देखील उपलब्ध केली. सीबीएसई बोर्डाने ऑनलाईन हा निकाल जारी केला.

विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्याकरिता आपला परीक्षेचा क्रमांक, शाळेचा कोड आणि प्रवेशपत्रावरील आयडी याबद्दल माहिती भरावी लागणार आहे. निकाल ऑनलाइन जाहीर होत आहे. किती टक्के पडले, कोणत्या विषयात किती मार्क पडले, याबाबतची सर्व माहिती विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनेच मिळणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची गरज नाही. विद्यार्थी घरी बसून आपला निकाल आरामात तपासू शकतात.

विद्यार्थी या निकालाच्या डिजीकॉकरच्या माध्यमातून गुणपपत्रिकाही डाऊनलोड करू शकतात. याकरिता विद्यार्थ्यांना सर्वात अगोदर डिजीलॉकर या वेबसाईटवर जावे लागेल. तिथे जा आणि लॉक उघडा. त्यानंतर, तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबर किंवा आधारने लॉग इन करा.  CBSE विभागात जाऊन CBSE इयत्ता 12वी निकाल 2026 हा पर्याय निवडा. तिथे विचारण्यात आलेली सर्व माहिती भरा.

तिथे पूर्ण माहिती भरल्यानंतर आपली मार्कशीट आपल्या स्क्रीनवर असेल. विशेष म्हणजे ही मार्कशीट तात्काळ तुम्ही डाऊनलोडही करू असतात. सीबीएसईच्या निकालात नेहमीप्रमाणेच मुलींनी बाजी मारल्याच माहिती मिळत आहे. यंदाही निकालाचा टक्का वाढला आहे. नीट परीक्षेबद्दल मोठा गोंधळ निर्माण झालेला असतानाच आता बारावी बोर्डाचा निकाल लागला आहे. नीट परीक्षा 3 मे 2026 रोजी राज्यभरात पार पडली. मात्र, त्यानंतर पेपरफुटीचा आरोप सातत्याने होत होता. सीबीआयकडे याचा तपास देण्यात आला. अखेर सीबीआयने संपूर्ण परीक्षा प्रणाली थांबवण्याचा निर्णय घेतला.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?