AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Instructions To Schools : हाय हाय गर्मी उफ्फ उफ्फ गर्मी ! वाढत्या उकाड्यामुळे शाळांना नियम शिथिल करण्याच्या सूचना

इतक्या उकाड्यात सुद्धा अनेक राज्यांमध्ये बोर्डाच्या आणि शाळांच्या परीक्षा होत आहेत, तर काही राज्यांमध्ये नव्या सत्राला देखील सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने शाळांना उन्हाचा सामना करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

Instructions To Schools : हाय हाय गर्मी उफ्फ उफ्फ गर्मी ! वाढत्या उकाड्यामुळे शाळांना नियम शिथिल करण्याच्या सूचना
वाढत्या उकाड्यामुळे शाळांना नियम शिथिल करण्याच्या सूचनाImage Credit source: TV9 marathi
| Updated on: May 11, 2022 | 11:10 PM
Share

मे महिना (May Month) सुरु झाल्याने देशातील अनेक राज्यांमध्ये यंदा प्रचंड उकाडा आणि उष्णतेची लाट (Heat Wave) पाहायला मिळतीये. इतक्या उकाड्यात सुद्धा अनेक राज्यांमध्ये बोर्डाच्या आणि शाळांच्या परीक्षा (School Exams) होत आहेत, तर काही राज्यांमध्ये नव्या सत्राला देखील सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने शाळांना उन्हाचा सामना करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

शालेय गणवेशाचे नियम शिथिल होणार

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये शाळा व्यवस्थापनाला त्यांच्या शाळांमधील गणवेशाचे नियम शिथिल करण्याचा प्रयत्न करण्यास सांगितलं आहे. अशा उकाड्यात शाळेचा गणवेश घालून यायला मुलांना अडचणी येतात. प्रचंड उष्णता लक्षात घेता, विद्यार्थ्यांना हलके आणि हवेशीर कपडे घालण्याची परवानगी देण्यात यावी किंवा त्या दृष्टीने प्रयत्न करावा अशी सूचना या मार्गदर्शक सूचनांमध्ये करण्यात आलेली आहे.

शाळांना वेळा बदलण्याच्या सूचना

त्याचबरोबर केंद्रीय शिक्षण मंत्रालयानेही शाळांना वेळेमध्ये बदल करण्यास सांगितले आहे. अनेक राज्यांत शाळेची वेळ सकाळी १० ते दुपारी ४ अशी असते तर काही राज्यांत सकाळी ८ ते दुपारी २ अशी असते. दुपारी २ वाजता उकाडा शिगेला पोहचतो आणि उष्णतेची लाट अतिशय तीव्र असते. त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्रालयानेही शाळांना वेळांमध्ये बदल करण्यास सांगितलं आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.