Manipur Assembly Election 2022 Live Result : मणिपूर विधानसभा निवडणुकीची 10 वैशिष्ट्य

जादुई आकडा गाठण्याचं नियोजन करण्याऐवजी भाजपाने कठीण असलेल्या जागांवर अधिक भर देणारी निवडणुकीच्या प्रचाराची व्यूहरचना आखण्याली होती

Manipur Assembly Election 2022 Live Result : मणिपूर विधानसभा निवडणुकीची 10 वैशिष्ट्य
मणिपूरमध्ये ३१ जागांवर आघाडी घेत भाजप एक नंबरचा पक्ष बनलाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 7:18 AM
  1. मणिपूरमध्ये ३१ जागांवर आघाडी घेत भाजप एक नंबरचा पक्ष बनला
  2. जादुई आकडा गाठण्याचं नियोजन करण्याऐवजी भाजपाने कठीण असलेल्या जागांवर अधिक भर देणारी निवडणुकीच्या प्रचाराची व्यूहरचना आखण्याली होती.
  3. सर्वसामान्य आणि वंचित घटकांतील मुलींना शिक्षणात आर्थिक पाठबळ, AIIMS आणि कौशल्य विद्यापीठ सारख्या तरतुदी , शेतकरी आणि मच्छीमारांसाठीच्या भरगोस आर्थिक मदत देणाऱ्या योजनांचा मणिपूरमध्ये भाजपाला फायदा झाला
  4. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील योजना आणि तरतुदींची आश्वासने देत भाजपने पुन्हा एकदा मणिपूरच्या मतदारांचा विश्वास जिंकला आहे.
  5. मणिपूरमध्ये २८ फेब्रुवारी आणि ५ मार्च अशा दोन टप्प्यात एकूण ६० जागांसाठी विधानसभा निवडणूका पार पडल्या.
  6. मणिपूरमध्ये सत्तेत असूनही भाजपच्या व्होटिंग टक्केवारीत वाढ झाली आहे.
  7. भाजपने राज्यात सर्व 60 जागांवर निवडणूक लढवली. सध्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी हिंगांग मतदारसंघातून निवडणूक लढवली.
  8. मणिपूरमध्ये काँग्रेसने 54 जागी निवडणूक लढवली.
  9. बहुमत मिळण्यासाठी 31 किंवा त्यापेक्षा अधिक जागा जिंकण्याची आवश्यकता होती. भाजपाने ३१ हा जादुई आकडा गाठल्याने भाजपा पुन्हा मणिपूरमध्ये सत्ता स्थापण करेल.
  10. विधानसभेच्या दुस-या टप्प्यात 22 विधानसभेच्या जागांसाठी मतदान झालं. 92 उमेदवारांनी आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला.

पंजाबमध्ये आपचा ‘झाडू’ फिरला, महाराष्ट्र आणि देशात किती संधी? जाणून घ्या टीव्ही 9 चा पोल

IPL 2022: धोनी महाराष्ट्राच्या मुलाला देतोय षटकार मारण्याचं खास ट्रेनिंग, हा मुलगा आयपीएल गाजवू शकतो, पहा VIDEO

Election Result 2022 Live: ही तर सुरुवात आहे, पुन्हा लढू, आज ना उद्या पर्याय बनू: आदित्य ठाकरे

या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान.
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे.
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा.
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी.
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की...
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की....
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.