अभिषेक बच्चन याचे अमिताभ बच्चन आणि जया यांच्याबद्दल मोठे विधान, थेट म्हणाला, कुटुंबात कधीच..
अभिषेक बच्चन याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. आता पहिल्यांदाच आपल्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना अभिषेक दिसला. कुटुंबातील वातावरणाबद्दल आणि मुलगी आराध्या बच्चन हिच्याबद्दल बोलताना तो दिसला.

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्याने 2007 मध्ये बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. त्यापूर्वी सलमान खानला ऐश्वर्या डेट करत. ऐश्वर्या कोट्यावधी संपत्तीची मालकीन आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा रंगताना दिसल्या. पहिल्यांदाच अभिषेक बच्चन त्यावर भाष्य करताना दिसला. अभिषेक आणि ऐश्वर्याची एक मुलगी असून ऐश्वर्या आराध्यासोबत स्पॉट होताना दिसते. अभिषेक आणि ऐश्वर्याची लेक आता 14 वर्षांची झाली. आराध्या कधीच तिची आई ऐश्वर्या राय हिच्याशिवाय स्पॉट होत नाही. ऐश्वर्या आपल्या मुलीचा हात पकडून विमानतळावरून जाताना दिसते. कधीच ऐश्वर्या लेकीचा हात सोडत नाही.
अभिषेक बच्चन याने केला कुटुंबाबद्दल मोठा खुलासा
नुकताच बोलताना अभिषेक हा बच्चन कुटुंबाबद्दल बोलताना दिसला. ऐश्वर्या हिने मुलगी आराध्या हिला चांगले संस्कार दिले आहेत. आराध्या कोणत्याच गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. ऐश्वर्याने तिला शिकवले आहे की, ती जे काही वाचेल त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवायचा नाही. पुढे अभिषेक बच्चन म्हणाला की, जसे माझे आई वडील माझ्यासोबत होते.
ऐश्वर्या राय हिने मुलीला चांगले संस्कार दिले..
त्यामुळे मला कधीच कुटुंबात कोणत्या गोष्टीवरून प्रश्न उपस्थित करण्याची वेळ आली नाही. पहिल्यांदाच अभिषेक बच्चन आपल्या कुटुंबाबद्दल बोलताना दिसला. माझे आई वडील माझ्यासोबत असल्याने मला प्रश्न उपस्थित करण्याची वेळ आली नाही तशीच आराध्यालाही येणार नसल्याचे अभिषेकने म्हटले. आराध्या काहीही झाले तरीही अशा गोष्टींवर विश्वासच ठेवणार नसल्याचे त्याने म्हटले.
आई वडिलांबद्दल स्पष्ट बोलला अभिषेक बच्चन
मागील काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाबद्दल विविध चर्चा रंगताना दिसल्या. त्यावर पहिल्यांदाच जाहीरपणे बोलताना अभिषेक बच्चन दिसला. आराध्या ही 14 वर्षांची अजून तिच्याकडे मोबाईल नाहीये. मुंबईतील शाळेत ऐश्वर्या शिक्षण घेते. ऐश्वर्यासोबत कायमच विदेशात जाताना आराध्या दिसत असल्याने अनेकदा विचारले जाते की, आराध्या शाळेत जाते की नाही? उलट आराध्याला अभ्यास करायला आणि शाळेत जायला आवडते असेही अभिषेक बच्चन याने म्हटले.
