AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिव्यांका त्रिपाठीचा धक्कादायक खुलासा, ‘या’ शोमुळे पती थेट गेला नैराश्यात, गंभीर आरोप करत..

अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी ही कायमच चर्चेत असते. दिव्यांका त्रिपाठी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. नुकताच एक मुलाखत ही दिव्यांका त्रिपाठीने दिलीये. आता याच मुलखतीमुळे दिव्यांका त्रिपाठी ही तूफान चर्चेत आलीये. तिने मोठे खुलासे केले आहेत.

दिव्यांका त्रिपाठीचा धक्कादायक खुलासा, 'या' शोमुळे पती थेट गेला नैराश्यात, गंभीर आरोप करत..
| Updated on: Feb 13, 2024 | 6:54 PM
Share

मुंबई : अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा पती विवेक दहिया हे कायमच चर्चेत असतात. दिव्यांका त्रिपाठी हिने अनेक हिट मालिकांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. विशेष म्हणजे दिव्यांका त्रिपाठी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. दिव्यांका त्रिपाठी ही कायमच चर्चेत असते. नुकताच दिव्यांका त्रिपाठी ही नुकताच विवेक दहिया याच्यासोबत डान्स रिॲलिटी शो झलक दिखला जा 11 मध्ये सहभागी झाली होती. या शोमध्ये हे धमाका करताना दिसले. मात्र, काही दिवसांपूर्वीच ते शो बाहेर पडले.

आता नुकताच दिव्यांका त्रिपाठी हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीनंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. दिव्यांका त्रिपाठी हिने थेट मोठा खुलासा केलाय. दिव्यांका त्रिपाठी म्हणाली की, झलक दिखला जा 11 मधून बाहेर पडल्यानंतर माझ्या पतीला मोठा धक्का बसला. त्याच्यासाठी तो काळ नक्कीच सोपा नव्हता.

हेच नाही तर तो (विवेक दहिया) हा थेट डिप्रेशनचा शिकार झाला. झलक दिखला जा 11 मधून बाहेर आल्यानंतर तो काही दिवस नैराश्यात गेला होता. आता दिव्यांका त्रिपाठी हिचे हे बोलून ऐकून लोक हे चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. यासोबतच दिव्यांका त्रिपाठी हिने अजून मोठे भाष्य केले. ज्यानंतर चाहते हे हैराण झाले.

दिव्यांका त्रिपाठी म्हणाली की, कारण तुम्ही तुमचे सर्व काही तिथे देता बरोबर ना? जेव्हा आपण निर्मात्यांबद्दल बोलतो तेव्हा ते त्यांच्यासाठी एक बिझनेस मॉडेल असते आणि उद्या जर आपण निर्माते झालो तर आपल्याकडे देखील एक बिझनेस मॉडेल नक्कीच असेल. थेट निर्मात्यांवर निशाना साधतानाच दिव्यांका त्रिपाठी ही दिसली आहे.

पुढे दिव्यांका त्रिपाठी म्हणाली की, परंतू जे लोक काम करतात ते खरोखरच खूप जास्त मनापासून करतात. 100 टक्क्यांपेक्षाही ते त्यांचे बेस्ट देतात. प्रोड्यूसरसाठी ते सर्वकाही बिझनेससारखे आहे. हे सर्व वेगळं आहे, कारण तिथे लोक 100 टक्के देतात. आता दिव्यांका त्रिपाठी हिची ही मुलाखत चांगलीच चर्चेत आलेली दिसत आहे. विविध चर्चा या मुलाखतीनंतर रंगताना दिसत आहेत.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा