AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aishwarya Rai: नवऱ्याला सोडून ऐश्वर्या राय परदेशात रवाना, समोर आलेला फोटो थक्क करणारा

Aishwarya Rai: घटस्फोटाच्या चर्चा रंगत असताना ऐश्वर्या राय परदेशात, फक्त अभिषेक बच्चनच नाहीतर, लेक आराध्या देखील नाही सोबत, अभिनेत्रीचा समोर आलेला फोटो थक्क करणारा, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या राय हिची चर्चा...

Aishwarya Rai: नवऱ्याला सोडून ऐश्वर्या राय परदेशात रवाना, समोर आलेला फोटो थक्क करणारा
| Updated on: Jul 31, 2024 | 11:48 AM
Share

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय तिच्या सिनेमांमुळे आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय हिच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी आल्याची चर्चा जोर धरत आहे. शिवाय ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचं नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं आहे… अशी चर्चा देखील सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये रंगत आहे. पण रंगणाऱ्या घटस्फोटाच्या चर्चांवर ऐश्वर्या – अभिषेक आणि दोघांच्या कुटुंबियांनी अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. दरम्यान, अभिषेक याने घटस्फोटासंबंधी एका पोस्ट सोशल मीडियावर लाईक केली होती. त्यामुळे देखील अनेक चर्चा रंगल्या.

घटस्फोटाच्या चर्चा रंगत असताना, ऐश्वर्या राय हिचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अभिनेत्री परदेशात सुट्ट्यांचा आनंद लुटना दिसत आहे. पण यावेळी ऐश्वर्या हिच्यासोबत पती अभिषेक बच्चन आणि लेक आराध्या बच्चन दिसत नसल्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. ऐश्वर्या हिचा व्हायरल होत असलेला फोटो न्यूयॉर्क येथील एका हॉटेलमधील आहे. सध्या अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Jerée Reyna (@jereereyna)

मिळालेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्क येथील एका चाहतीने ऐश्वर्या हिच्यासोबत एक फोटो पोस्ट केला आहे. फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ऐश्वर्या हिला दुसऱ्यांदा भेटल्यामुळे चाहती आनंदी दिसत आहे. ऐश्वर्याच्या चाहतीने काही वर्षांपूर्वीचा फोटो देखील पोस्ट केला आहे.

फोटोवर नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. एक नेटकरी केमेंट करत म्हणाला, ‘बॉलिवूडमध्ये पुन्हा दमदार पदार्पण करशील अशी आशा आहे, ती अनेक गोष्टींसाठी पात्र आहे…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘या वयात देखील ऐश्वर्या प्रचंड सुंदर दिसते…’, ऐश्वर्या कायम तिच्या सौंदर्यामुळे देखील चर्चेत असते.

अभिषेक बच्चन याच्यासोबत घटस्फोट?

काही दिवसांपूर्वी अनंत अंबानी यांच्या लग्नात देखील ऐश्वर्या एकटी लेक आराध्या हिच्यासोबत पोहोचली तर, अभिषेक पूर्ण बच्चन कुटुंबासोबत पोहोचला. तेव्हा देखील ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला. पण लग्नाचे इनसाईड फोटो समोर आल्यानंतर अभिषेक – ऐश्वर्या एकत्र दिसले. गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंब आणि ऐश्वर्या – अभिषेक यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

Follow Us
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यादीनाच्या अगदी एका
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यदिनाच्या अगदी एका दिवसापूर्वी... धक्कादायक माहितीचा खुलासा