AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आराध्याला काय झालंय अशी विचित्र…, गणपतीच्या दर्शनासाठी गेलेल्या आराध्याची चाहत्यांना चिंता, व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि लेक आराध्या बच्चन यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये आराध्या हिला पाहिल्यानंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. आराध्याला काय झालंय अशी विचित्र..., अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत...

आराध्याला काय झालंय अशी विचित्र..., गणपतीच्या दर्शनासाठी गेलेल्या आराध्याची चाहत्यांना चिंता, व्हिडीओ व्हायरल
फाईल फोटो
| Updated on: Sep 01, 2025 | 9:06 AM
Share

Aishwarya Rai Bachchan with Daughter: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय प्रत्येक वर्षी जीएसबी गणपती मंडळात दर्शनासाठी जात असते. यंदाच्या वर्षी देखील ऐश्वर्या लेक आराध्या बच्चन हिच्यासोबत जीएसबी गणपतीच्या दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचली. सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्या आणि आराध्या यांचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यावेळी आराध्या हिला पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. आराध्या आणि ऐश्वर्या यांच्या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सर्वत्र आराध्या हिची चर्चा सुरु आहे.

व्हिडिओमध्ये, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन गणरायाचे आशीर्वाद घेण्यासाठी भक्तांच्या गर्दीतून जात आहेत. मंडळामध्ये प्रवेश करण्यापूर्वी दोघी चाहत्यांसोबत सेल्फी घेण्यासाठी देखील थांबल्या.. ऐश्वर्या आणि आराध्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमली…

नेटकऱ्यांची प्रतिक्रिया…

आराध्या आणि ऐश्वर्या यांच्या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘आराध्या हिला काय झालं आहे. अशी विचित्र का दिसत आहे…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘आई आणि मुलीने दोघींनी हेअर स्टाईल बदला…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘आराध्या आईसारखी दिसत नाही…’ सध्या सर्वत्र आराध्या आणि ऐश्वर्या यांची चर्चा रंगली आहे.

घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम…

गेल्या काही दिवसांपासून अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होता. पण काही दिवसांपूर्वी दोघे एकत्र दिसले आणि घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम लागला. अमिताभ बच्चनसोबत आराध्याच्या शाळेतील वार्षिक कार्यक्रमात देखील दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. याशिवाय ऐश्वर्याने अभिषेकला त्याच्या 49 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या.

2007 मध्ये झालं ऐश्वर्या आणि अभिषेक यांचं लग्न…

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये कुटुंबियांच्या उपस्थितीत ऐश्वर्या आणि अभिषेक यांचं लग्न झालं. दोघांच्या लग्नाचे फोटो आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 2011 मध्ये दोघांनी लेक आराध्या बच्चन हिचं जगात स्वागत केलं.

Follow Us
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!
मोठी बातमी! पुण्यात भीषण आग; एकापाठोपाठ एक दुकाने...आगीचं कारण काय?
मोठी बातमी! पुण्यात भीषण आग; एकापाठोपाठ एक दुकाने...आगीचं कारण काय?
24 तास दरवाजे...सरनाईकांच्या विधानाची एकच चर्चा!
Pratap Sarnaik | ऑपरेशन टायगरबाबत मोठा गौप्यस्फोट, 24 तास दरवाजे...सरनाईकांच्या विधानाची एकच चर्चा!
याला म्हणतात धाक! सर्वत्र चर्चेत असलेले तुकाराम मुंढे छापा टाकणार या..
याला म्हणतात धाक! सर्वत्र चर्चेत असलेले तुकाराम मुंढे छापा टाकणार या आधीच... अकोल्यात घडलं असं काही की...
वंचितला पाठिंबा द्यायचा की नाही? काँग्रेसच्या भूमिकेविषयी मोठी माहिती
Amravati | वंचितला पाठिंबा द्यायचा की नाही? काँग्रेसच्या भूमिकेविषयी सर्वात मोठी माहिती; अमरावतीत नेमकं काय घडतंय?
भीमशंकर देवस्थानाबाबत मोठा निर्णय! आता VIP दर्शन बंद; नवा नियम नेमका
भीमशंकर देवस्थानाबाबत मोठा निर्णय! आता VIP दर्शन बंद; नवा नियम नेमका काय?
मद्यधुंद तरुणाच्या भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक!
Pune Hinjewadi | हिंजवडीत ड्रंक अँड ड्राइव्हचा कहर; मद्यधुंद तरुणाच्या भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक!
कॉंग्रेसमध्ये मोठं भगदड! शिंदेच्या पक्षातील इनकमिंग सुरुच, 10 नगरसेवाक
कॉंग्रेसमध्ये मोठं भगदड! शिंदेच्या पक्षातील इनकमिंग सुरुच, 10 नगरसेवाकांसह...