AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन – जया बच्चन यांची सून, तिने 2 वर्ष काढले तुरुंगात, आज आहे ओटीटी स्टार

अमिताभ बच्चन - जया बच्चन यांच्या 'या' सूनेबद्दल नाही कोणालाच माहिती, तिने 2 वर्ष काढले तुरुंगात, आज आहे प्रसिद्ध आणि लोकप्रिय ओटीटी स्टार..., तिच्याबद्दल जाणून व्हाल हैराण, सोशल मीडियावर देखील असते कायम सक्रिय...

अमिताभ बच्चन - जया बच्चन यांची सून, तिने 2 वर्ष काढले तुरुंगात, आज आहे ओटीटी स्टार
| Updated on: Feb 03, 2025 | 8:30 AM
Share

महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन आणि त्यांचं कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. आता देखील आमिताभ आणि जया बच्चन यांची सूनेची चर्चा रंगली आहे. अमिताभ आणि जया यांची सून म्हटल्यानंतर अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचं नाव सर्वांसमोर येतं. पण आता ऐश्वर्या राय हिची नाही तर, अभिताभ आणि जया यांच्या अन्य एका सूनेची चर्चा रंगली आहे. जिच्याहबबद्दल फार कोणाला माहिती नाही. तिने 2 वर्ष तुरुंगात कैद्यांसोबत काढले आहेत. तर आता ती प्रसिद्ध ओटीटी स्टार आहे.

अमिताभ आणि जया बच्चन यांची ही सून प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्टार असून तिने वो ‘मेंटलहुड’, ‘डेल्ही क्राइम’, ‘द नाइट मॅनेजरट, टकोटा फॅक्टरी’ आणि ‘लस्ट स्टोरी 2’ यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. सध्या अमिताभ आणि जया बच्चन यांच्या ज्या सूनेची चर्चा रंगली आहे तिचं नाव तिलोत्तमा शोम आहे.

तिलोत्तमा शोम हिने तुरुंगात काढले 2 वर्ष

तिलोत्तमा शोम हिने दोन वर्षे तुरुंगात काढले आहेत पण कोणत्याही गुन्ह्यामुळे नाही तर, न्यूयॉर्कमध्ये राहत असताना तिलोत्तमा शोम हिने रायकर्स आयलंड तुरुंगात दिवस काढले. कारण ती तुरुंगातील लोकांच्या सायक्लोजीचा अभ्यास करत होती. यावेळी ती खुनाचा आरोप असलेल्या अनेक कैद्यांना देखील भेटली.

तुरुंगात राहूनच अभिनयही शिकल्याचं तिलोत्तमा शोमाचं मत आहे. अभिनेत्रीने कोणत्याही अभिनय शाळेतून अभिनयाचं शिक्षण घेतलं नाही. तुरुंगात असतानाच गुन्हेगारी आणि गुन्हेगारांना जवळून पाहण्याची संधी मिळाल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितलं. शिवाय मानवी वर्तन समजून घेण्याची संधीही तिला मिळाली.

बच्चन कुटुंबासोबत तिलोत्तमा शोम यांचं नातं

तिलोत्तमा शोम हिचं बच्चन कुटुंबाशी खूप जवळचं नातं आहे. ती जया बच्चनची बहीण रिटा भादुरी यांचा मुलगा कुणालची पत्नी आहे. याच नात्याने तिलोत्तमा ही महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची सून आहे. तिलोत्तमा हिच्या लग्नात देखील संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. तिलोत्तमा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा