Aishwarya Rai सोबत घटस्फोटाच्या चर्चा, अभिषेकसोबत दिसणार चिमुकला कोण? बिग बी म्हणाले…

Amitabh Bachchan : ऐश्वर्या राय - अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगत असताना अभिताभ बच्चन यांना नातवाचा फोटो केला पोस्ट आणि म्हणाले...; सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांच्या पोस्टची चर्चा, फोटोमध्ये दिसणार चिमुकला नक्की आहे तरी कोण?

Aishwarya Rai सोबत घटस्फोटाच्या चर्चा, अभिषेकसोबत दिसणार चिमुकला कोण? बिग बी म्हणाले...
Follow us
| Updated on: Dec 04, 2023 | 2:57 PM

मुंबई | 4 मुंबई 2023 : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचं कुटुंब गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चेत आहे. ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा.. अमिताभ बच्चन यांनी लेकीला भेट म्हणून दिलेला ‘प्रतीक्षा’ बंगला आणि आता अमिताभ बच्चन यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये अभिषेक याच्यासोबत दिसणारा चिमुकला… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांच्या सोशल मीडियावर पोस्टची चर्चा रंगली आहे. अशात अभिषेक बच्चन याच्यासोबत दिसणारा चिमुकला कोण आहे? याची चर्चा सोशल मीडियावर तुफान रंगली आहे. बिग बी यांच्या पोस्टवर चाहते देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत अमिताभ बच्चन यांनी कॅप्शनमध्ये एक कविता लिहिली आहे. बिग बी म्हणाले, ‘ताऊ, नाना को चली है पीढ़ी, देखने जलसा गेट पर ये फाटक पर क्या गुल खिला है, देखें हम भी चलकर । ये भीड़ जमा क्यों होती है, आंखें चकित यूं घूरें अम्मा गोदी , भागे भैया, ‘नाना को दूर ही रक्खें..’ सध्या सर्वत्र बिह बी यांची सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

फोटोमध्ये दिसणारा चिमुकला कोणता?

फोटोमध्ये दिसणारा चिमुकला अमिताभ बच्चन यांची नात नयना बच्चन हिचा मुलगा आहे. नयना, बिग बी यांचा लहान भाऊ अजिताभ बच्चन यांची मुलगी आहे. नयना हिच्या पतीचं नाम कुणाल कपूर आहे. कुणाल कपूर आणि नयना बच्चन यांनी गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात चिमुकल्याचं जगात स्वागत केलं. कुणाल आणि नयना यांचं लग्न 2015 मध्ये कुटुंबीय आणि काही जवळचे मित्रांच्या उपस्थित झालं.

अमिताभ बच्चन यांच्या लहान भावाबद्दल सांगायचं झालं तर, अजिताभ बच्चन झगमगत्या विश्वापासून दूर आहेत. अजिताभ बच्चन त्यांच्या कुटुंबासोबत लंडन याठिकाणी आनंदी आयुष्य जगत असून ते एक प्रसिद्ध उद्योजक आहेत. अजिताब बच्चन आणि त्यांचं कुटुंब देखील बॉलिवूडपासून दूर आहे.

अजिताभ बच्चन यांच्या मुलांबद्दल सांगायचं झालं तर, त्यांना चार मुलं आहेत. त्यांच्या मुलांची नावे नयना बच्चन, भीम बच्चन, निलिमा बच्चन आणि नम्रता बच्चन अशी आहेत. सध्या सर्वत्र बच्चन कुटुंबाची चर्चा रंगत आहे. एवढंच नाही तर, बिग बी देखील त्यांच्या कुटुंबाबद्दल अनेक गोष्टी सांगत असतात.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.