AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonam Kapoor | मी उभी असताना त्याने मला मागून पकडलं, माझ्या… अभिनेत्री सोनम कपूर हिचा खळबळजनक खुलासा!

बाॅलिवूड अभिनेत्री आणि अनिल कपूर यांची लेक सोनम कपूर ही नेहमीच चर्चेत असते. सोनम कपूर हिने एक अत्यंत मोठा खुलासा केला आहे. ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसलाय. गेल्या काही दिवसांपासून सोनम कपूर ही बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, ती सोशल मीडियावर सक्रिय असते.

Sonam Kapoor | मी उभी असताना त्याने मला मागून पकडलं, माझ्या... अभिनेत्री सोनम कपूर हिचा खळबळजनक खुलासा!
| Updated on: Jun 09, 2023 | 7:15 PM
Share

मुंबई : अनिल कपूर यांची लेक आणि बाॅलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच सोनम कपूर हिने एका गोंडस बाळा जन्म दिला आहे. सोनम कपूर हिने तिच्या मुलाचे नाव वायू ठेवले. सोनम कपूर ही गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. सलमान खान (Salman Khan) आणि सोनम कपूर यांच्या जोडीला प्रेक्षकांचे मोठे प्रेम मिळाले आहे. सोनम कपूर हिने आनंदा आहूजा याच्यासोबत लग्न केले. सोनम कपूर ही सोशल मीडियावर (Social media) कायमच सक्रिय असते. सोनम कपूर ही सध्या तिच्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देताना दिसत आहे. सोनम कपूर हिचे डिलीवरीनंतर वजन वाढले आहे.

सोनम कपूर हिने नुकताच अत्यंत मोठा आणि धक्कादायक खुलासा हा केला आहे. सोनम कपूर हिने सांगितले की, वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी तिचे लैंगिक शोषण झाले होते. मात्र, बरीच वर्षे तिने ही गोष्ट कोणालाच सांगितली नव्हती. तिला वाटत होते की, यामध्ये तिचीच चुक आहे. त्यावेळी याबद्दल आपल्याला काहीच कळत नव्हते, असेही सोनम कपूर म्हणताना दिसली.

सोनम कपूर म्हणाली की, मी माझ्या काही फ्रेंन्डसोबत मुंबईतील थिएटरमध्ये चित्रपट बघण्यासाठी गेले होते. त्यावेळी मी फक्त 13 वर्षांची होते. आम्ही खाद्यपदार्थ आणण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी मागून एक व्यक्ती आला आणि त्याने माझ्या बूब्सला जोरात पकडले. मात्र, त्यावेळी मी लहान असल्यामुळे मला काहीच कळाले नाही. यानंतर मी खूप जास्त घाबरले होते.

हा प्रकार घडल्यानंतर मी थरथर कापायला लागले. इतकेच नाही तर मी जागेवरच बसून रडत होते. मी याबद्दल कोणालाच काही सांगितले नाही. मी चित्रपट देखील बघितला नाही. त्यावेळी मला वाटत होते की, मिच काहीतरी चुकीचे केले आहे. हे सर्व सांगताना सोनम कपूर ही खूप जास्त इमोशन झाली होती. हा मोठा खुलासा सोनम कपूर हिने एका मुलाखतीमध्ये केला आहे.

सोनम कपूर हिच्या या मोठ्या खुलाशानंतर अनेकांना मोठा धक्का बसला आहे. सोनम कपूर हिने काही दिवसांपूर्वी मुंबईतील रस्त्यांचे फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले होते. यावेळी सोनम कपूर हिने मुंबईतील खड्ड्यांविषयी देखील मोठे भाष्य केले होते. यानंतर अनेकांनी थेट सोनम कपूर हिच्यावरच टिका करण्यास सुरूवात केली होती.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.