Sonam Kapoor | अनिल कपूर यांच्या लेकीने केला मोठा खुलासा, सोनम कपूर हिचा वजन न कमी करण्याचा निर्णय

अनिल कपूर यांची लेक आणि बाॅलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही गेल्या काही दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. काही महिन्यांपूर्वीच सोनम कपूर हिने बाळाला जन्म दिलाय. मात्र, असे असतानाही सोनम कपूर ही चर्चेत आहे. आता सोनम कपूर हिने मोठा खुलासा केलाय.

| Updated on: Apr 18, 2023 | 7:15 PM
बाॅलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वीच सोनम कपूर हिने एका गोंडस बाळाला जन्म दिलाय. सोनम कपूर हिने तिच्या मुलाचे नाव वायू ठेवले आहे.

बाॅलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वीच सोनम कपूर हिने एका गोंडस बाळाला जन्म दिलाय. सोनम कपूर हिने तिच्या मुलाचे नाव वायू ठेवले आहे.

1 / 5
अभिनेत्री सोनम कपूर ही सध्या लाइमलाइटपासून दूर आहे. नुकताच सोनम कपूर हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये सोनम कपूर हिने काही मोठे खुलासे केले आहेत. सोनम कपूर हिने गेल्या वर्षी 20 ऑगस्ट मुलाला जन्म दिलाय.

2 / 5
सोनम कपूर हिने मुलाखतीमध्ये म्हटले की, मी सुरूवातीला डाएटकडे आणि व्यायामाकडे खूप जास्त लक्ष देत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मी डाएट पूर्णपणे बंद केलाय. अजूनही पुढील काही दिवस मी वजन कमी करणार नाहीये.

3 / 5
Sonam Kapoor | अनिल कपूर यांच्या लेकीने केला मोठा खुलासा, सोनम कपूर हिचा वजन न कमी करण्याचा निर्णय

4 / 5
सोनम कपूर म्हणाली की,  ब्रेस्‍टफीडिंग करत असल्याने मला हेल्दी जेवण, झोप आणि आराम व्यवस्थित हवा असल्याने मी डाएट करत नाहीये. एक वर्षांनंतर मी वजनाकडे लक्ष देईल, असे सोनम कपूर म्हणालीये.

सोनम कपूर म्हणाली की, ब्रेस्‍टफीडिंग करत असल्याने मला हेल्दी जेवण, झोप आणि आराम व्यवस्थित हवा असल्याने मी डाएट करत नाहीये. एक वर्षांनंतर मी वजनाकडे लक्ष देईल, असे सोनम कपूर म्हणालीये.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.