Bigg Boss 14 | राखी सावंतने केले जास्मीन आणि अलीच्या नात्यावर मोठे भाष्य!

'बिग बॉस 14' (Bigg Boss 14) मध्ये राखी सावंतच्या (Rakhi Sawant) एन्ट्रीनंतर घराचे चित्रच बदलले आहे.

Bigg Boss 14 | राखी सावंतने केले जास्मीन आणि अलीच्या नात्यावर मोठे भाष्य!
Follow us
| Updated on: Jan 01, 2021 | 5:44 PM

मुंबई : ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) मध्ये राखी सावंतच्या (Rakhi Sawant) एन्ट्रीनंतर घराचे चित्रच बदलले आहे. सध्या बिग बॉसच्या घराची संपूर्ण कहाणी राखीभोवती फिरत आहे. कलर्स टीव्हीने नुकताच एक प्रोमो शेअर केलेल्या आहे त्यामध्ये राखी सावंत आणि अली गोनीमध्ये पुन्हा एकदा भांडणे करताना दिसत आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राखी आणि अलीमध्ये वाद होतो. (Argument between Rakhi Sawant and Ali Goni)

प्रोमोमध्ये दिसत आहे की, जास्मीन घरातील सापसफाई करत आहे आणि राखी मुद्दाम घरात कचरा करताना दिसत आहे. यामुळे सुरूवातीला जास्मीन आणि राखीमध्ये वाद निर्माण होतो. त्यानंतर अली, राखी जास्मीन आणि घरातीस इतर सदस्य गार्डन परिसरात बसलेले असतात त्यावेळी राखी अली आणि जास्मीनच्या नात्याबद्दल भाष्य करते त्यामुळे दोघांमध्ये जोरदार भांडणे होताना दिसत आहेत.

विकास गुप्ता आणि अर्ची खानमध्ये भांडणे झाली होती. यावेळी अर्शी खानने विकास गुप्ता यांच्या आईवर भाष्य केले होते, त्यानंतर विकासने तिला पाण्यात ढकलले होते. अर्शीला पाण्यात ढकल्यामुळे विकास गुप्ताला बिग बॉसच्या घरातून बेघर देखील व्हावे लागले होते.

मात्र, त्यानंतर  सलमान खान अर्शीची क्लास घेतला,  तु विकास गुप्ताच्या आईबद्दल बोललीस आणि कोणी माझ्या आईबद्दल असे बोलले असते तर कदाचित मी सुध्दा तेच केले असते जे विकास गुप्ताने केले. त्याचबरोबर सलमान घरातील इतर सदस्यांना विचारतो की, जर अर्शी तुमच्या आईबद्दल अशी बोलली असती तर तुम्ही काय केले असते. त्यावर राखी सावंत म्हणते की, माझ्या आईबद्दल बोलले असते तर तिचा गळा मी दाबला असता, रूबीना म्हणते की, मी तिच्या कानाखाली जाळ काढल्या असता आणि स्वत: बिग बॉसच्या घराबाहेर गेले असते.

यासर्व प्रकरणावर अर्शी म्हणाली होती की, मी विकास गुप्ताच्या आईबद्दल काहीही वाईट बोलले नाही. आणि ती मोठमोठ्याने ओरडते. त्यावेळी तिला सलमान खान रागवतो.

संबंधित बातम्या : 

Bigg boss 14 | बिग बॉसच्या घरात ट्विस्ट, घराची नवीन कॅप्टन मनु पंजाबी!

Bigg Boss 14 | रुबीना-अभिनव नोव्हेंबरमध्ये घटस्फोट घेणार? ‘बिग बॉस’च्या घरात खळबळजनक दावा!

(Argument between Rakhi Sawant and Ali Goni)

Non Stop LIVE Update
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.