AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 20 : तू माझा शत्रू.. पहिल्याच दिवशी भडकल्या मेरी कोम, घरात कोणाशी वाजलं ?

Bigg Boss 20 : प्रसिद्ध बॉक्स मेरी कोमने 'बिग बॉस 20' या रिॲलिटी शोमध्ये अखेर एंट्री केली आहे. मात्र शोमध्ये येताच धमाकेदार अंदाज दिसला. एका स्पर्धकाशी त्यांचं चांगलंच वाजलं आणि...

Bigg Boss 20 : तू माझा शत्रू.. पहिल्याच दिवशी भडकल्या मेरी कोम, घरात कोणाशी वाजलं ?
BiggBoss 20
| Updated on: Sep 07, 2026 | 2:26 PM
Share

Salman Khan Bigg Boss 20 : टीव्ही क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय रिॲलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस’ (Bigg Boss) . या शोचा पुढला म्हणजे 20 वा सीझन नुकताच सुरू झाला आहे. भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबे, आसिफ खान, लव गिल, रीति तिवारी, माही विज यांसह अनेक सेलिब्रिटींनी या स्पर्धक म्हणून या शोमध्ये भाग घेतला आहे. तर बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेत सलमान खान (Salman Khan) पुन्हा एकदा बिग बॉसचा होस्ट म्हणून धुरा सांभाळत आहे. देशातील प्रसिद्ध बॉक्स मेरी कोम याही ‘बिग बॉस’ च्या घराचा आता हिस्सा आहे, त्याही या रिॲलिटी शोमध्ये सहभागी झाल्या आहेत. मात्र शो सुरू होऊन अवघे काही चासही होतात ना होतात तोच स्पर्धकांमध्ये तूतू-मैमै सुरू झाली. पहिल्याच दिवशी बेड शेअरिंगवरून मेरी कोम यांचं दुसऱ्या स्पर्धकाशी जोरदार वाजलं.

त्यांच्या ज्याच्याशी भांडण झाला, तो दुसरा तिसरा कोणी नसून गायक काजी तौकीर हा होता. ‘बिग बॉस’ च्या घरात स्पर्धकांसाठी जे बेड आहेत, त्यातले काही डबल तर काही सिंगल बेड असतात. नुकत्याच सुरू झालेल्या सीझनमध्ये मेरी कोम आणि काजी तौकीर या दोघांची नजर एकच सिंगल बेडवर पडली. काजी तौकीरला तो बेड हवा होता, पण मेरी कोम यांची इच्छा होती की तो बेड त्यांना मिळावा.

मेरी कोम यांनी दिला वयाचा दाखला

‘बिग बॉस’च्या घरात सिंगल बेडवरून दोघांमध्ये बराच वेळ वाद सुरू होता. मेरी कोम यांनी आपल्या वयाचा दाखला दिला. मी एक लिजेंड आहे, त्यामुळे सिंगल बेड आपल्यालाच मिळायला हवा, असा युक्तिवाद त्यांनी केला. मात्र त्यांच्या या प्रश्नावर अरिशफा खान प्रेमाने म्हणाली की, लिजंड असो किंवा कोणीही असो, या घरात सगळे समान आहेत ना. पुढे, मेरी कोम यांनी आपल्याला पाठदुखीची समस्या असल्याचं सांगितलं. त्यावर काजी तौकीर म्हणाला की, जर त्या डबल बेडवर झोपल्या, तर त्यांच्यासोबत बेड शेअर करणाऱ्या दुसऱ्या स्पर्धकाला त्रास होऊ शकतो.

तू माझा शत्रू..

एवढं बोलूनही काजी तौकीर काही त्या बेडवरून हटला नाही. तुम्ही दुसरा बेड घ्या असं त्याने मेरी कोमना सांगितलं. अखेर मेरी कोम त्या बेडवरून उठल्या, मात्र जाताना त्यांनी काजी तौकीरला चांगलंच सुनावलं, “मला तुझा तिरस्कार वाटतो, तू माझा शत्रू आहेस” अशा शब्दांत त्यांनी टीका केली. बिग बॉस 20 हाँ शो रोज 9 वाजता जिओ हॉटस्टारवर आणि 10.30 वाजता कलर्सवर प्रसारित होणार आहे. सध्या 16 स्पर्धक या शोमध्ये आहेत. येत्या काळात आणखी काही नावं, काही सेलिब्रिटी हे वाई्ल्ड कार्ड म्हणून शोमध्ये एंट्री करू शकतात.

Follow Us
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Kunbi Certificate Update | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय