AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss च्या घरात दिपाली सय्यद… कुटुंबावर दुःखचा डोंगर… जवळच्या व्यक्तीने घेतला अखेरचा श्वास… नवऱ्याकडून धक्कादायक खुलासा

Bigg Boss Marathi 6: ' बिग बॉस मराठी 6 ' स्पर्धक आणि अभिनेत्री दिपाली सय्यद हिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पण दिपाली हिला घरात काय घडलं आहे, याबद्दल काहीही माहिती नाही... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दिपाली हिची चर्चा सुरु आहे.

Bigg Boss च्या घरात दिपाली सय्यद... कुटुंबावर दुःखचा डोंगर... जवळच्या व्यक्तीने घेतला अखेरचा श्वास... नवऱ्याकडून धक्कादायक खुलासा
दिपाली सय्यद
| Updated on: Feb 21, 2026 | 12:11 PM
Share

‘ बिग बॉस मराठी 6 ‘ सध्या रंगायत येत आहे. सर्वच स्पर्धक आता मोठ्या हुशारीने खेळ खेळत आहेत… सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ‘बिग बॉस’ घरात असलेल्या स्पर्धकांना बाहेरच्या जगात काय सुरु आहे, काहीच कळत नसतं… एवढंच नाही तर, कुटुंबात काय सुरु आहे याबद्दल देखील काहीच कळत नाही. पण ता ‘ बिग बॉस मराठी 6 ‘ स्पर्धक आणि मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद हिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पण याबद्दल दिपाली हिला काहीच माहिती नाही… याबद्दल दिपाली सय्यद हिचे पती बॉबी यांनी नुकताच झाालेल्या एका मुलाखतीत धक्कादायक माहिती दिली आहे. दिपाली हिच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे… ज्यामुळे दिपाली हिच्या कुटुंबात दुःखाचं वातावरण आहे.

दिपाली सय्यद हिने पती म्हणाले, ‘नुकताच माझ्या आईचं निधन झालं आहे. माझी आई दिपालीच्या प्रचंड जवळ होती… ती दिपालीला मुलगीत मानायची… तू बिग बॉस जिंकल्यानंतर मी ननक्कीच येईल… असं माझी आई कायम दिपालीला म्हणायची… आई आता नाही, हे सत्य अद्याप दिपालीला माहिती नाही… सध्या ती खूप चांगलं खेळत आहे.. खेळासोबतच जे झालं ते झालं… दिपालीची कायमच माझ्या आईला साथ लागायची… डॉक्टरकडे जायचं असेल तरी, आईला दिपाली लागायची… दिपाली आईला सगळीकडे घेऊन जायची…’

बॉबी पुढे म्हणाले, ‘याच कारणामुळे मला आज दिपालीची खूप आठवण येत आहे. कारण सगळे निर्णय मलाच घ्यावे लागत आहेत. 2 फेब्रुवारी रोजी माझ्या आईने अखेरचा श्वास घेतला… पण दिपाली चांगलं खेळत आहे, म्हणून आम्ही तिला काहीही सांगितलेलं नाही… आई आता नाही… हे कळल्यानंतर दिपालीला खूप मोठा धक्का बसेल… आई काहीच बोलायची नाही तेव्हा आम्ही तिला दिपालीचा आवाज ऐकवायचो… दोनवेळा आईला रुग्णालयात दाखल केलं. ती घरी सुद्धा आली… पण यावेळी असं काही होईल असं वाटलं देखील नव्हतं… दिपालीने कायम पुढे जावं असंच माझ्या आईला वाटायचं…’ असं देखील बॉबी म्हणाली.

आजीच्या निधनानंतर दिपाली हिचा मुलगा अली याने देखील दुःख व्यक्त केलं. ‘आजी आणि आईच सगळ काही बघायच्या… पप्पंनी कधी लक्षच दिलं नाही… शेवटपर्यंत आजी आणि आई आणि पप्पा यांनाच शोधत होती…’

Follow Us
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप