हृतिक रोशनचं झालंय दुसरं लग्न? पोस्ट पाहून चाहते चकीत, पहिली पत्नी म्हणाली…

Hrithik Roshan Second Marriage: हृतिक रोशन याने केलंय दुसरं लग्न? 'तो' फोटो आणि कॅप्शन पाहिल्यानंतर चाहत्यांना बसेल धक्का, पहिल्या पत्नी देखील कमेंट करत म्हणाली..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा...

हृतिक रोशनचं झालंय दुसरं लग्न? पोस्ट पाहून चाहते चकीत, पहिली पत्नी म्हणाली...
Follow us
| Updated on: Oct 02, 2024 | 11:09 AM

पहिली पत्नी सुझान खान हिला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेता हृतिक रोशन याच्या आयुष्यात सबा आझाद हिची एन्ट्री झाली. गेल्या अनेक वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत. सोशल मीडियावर देखील हृतिक आणि सबा यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. दोघांनी अनेकदा एकमेकांवर असलेलं प्रेम देखील सर्वांसमोर व्यक्त केलं आहे. सबा हिच्यासोबत रिलेशनशिप असल्यामुळे अभिनेत्याला अनेकदा ट्रोल देखील करण्यात आलं. आता देखील एका पोस्टमुळे हृतिक आणि सबा यांचं नातं चर्चेत आलं आहे.

हृतिक रोशन याने सबा हिच्यासोबत एक फोटो पोस्ट केला आहे. अभिनेत्याची पोस्ट पाहिल्यानंतर काही चाहते चकीत झाले आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये ‘हॅप्पी एनिव्हर्सरी पार्टनर…’ असं लिहिलं आहे. ज्यामुळे चर्चांना उधाण आलं. सध्या अभिनेत्याची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

पोस्टवर हृतिकची पहिली पत्नी सुझान खान हिने देखील कमेंट केली आहे. ‘सुपर फोटो…’ असं सुझान म्हणाली आहे. हृतिकची बहीण पश्मिनाने देखील ‘ओह माय डे…’ अशी कमेंट केली आहे. एवढंच नाही तर, सबा हिने देखील अभिनेत्यासोबत फोटो पोस्ट करत ‘हॅप्पी 3 इयर्स पार्टनर…’ असं कॅप्शन दिलं आहे.

हृतिक – सबा यांनी एनिव्हर्सरी पोस्ट पाहून चाहते चकीत झाली आहे. दोघांनी लग्न तर केलं नाही ना? अशी चर्चा सध्या चाहत्यांमध्ये रंगत आहे. अभिनेत्याचा एका चाहते कमेंट करत म्हणाला, ‘अखेर लग्न कधी झालं?’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘दोघांचं लग्न झालं आहे?’ अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘दोघांचं लग्न झालं तरी कधी… कळलं देखील नाही.’ अभिनेत्याची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

नक्की काय आहे सत्य?

सांगायचं झालं तर, हृतिक आणि सबा यांचं लग्न झालेलं नाही. दोघांच्या रिलेशनशिपला आज तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे दोघांनी देखील एकमेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहे.

हृतिक – सबा यांच्यातील नातं

हृतिक – सबा यांना पहिल्यांदा 2022 मध्ये डिनर डेट दरम्यान एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. त्यानंतर दोघांना दिग्दर्शक करण जोहर याच्या 50 व्या वाढदिवशी एकत्र स्पॉट करण्यातद आलं. अनेकदा दोघे कार्यक्रमांमध्ये देखील एकत्र पोहोचले. शिवाय एकमेकांसोबत सोशल मीडियावर देखील फोटो पोस्ट करत असतात. शिवाय अभिनेत्याच्या घरी देखील सबा हिचं येणं-जाणं वाढलं आहे. हृतिक – सबा कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात.

'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?.
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?.
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन.
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ.
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ.
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली.
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका.
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी.
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'.
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले...
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले....