AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या राय हिचा अभिषेक बच्चन याच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा, थेट त्याचे..

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहेत. यादरम्यानच ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा केला आहे.

ऐश्वर्या राय हिचा अभिषेक बच्चन याच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा, थेट त्याचे..
Aishwarya Rai and Abhishek Bachchan
| Updated on: Feb 06, 2026 | 12:23 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. ऐश्वर्याची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय हिने काही दिवस डेट केल्यानंतर बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. त्यापूर्वी अत्यंत वाईट मार्गावर ऐश्वर्या आणि सलमान खान यांचे ब्रेकअप झाले. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची एक मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा जोरदार रंगताना दिसल्या. मात्र, नक्की काय सुरू आहे हे अभिषेक बच्चन याने स्पष्ट सांगितले. ऐश्वर्या राय लेक आराध्या बच्चन हिच्यासोबत विदेशात कायमच जाताना दिसते. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान चाहते तणावात आले होते.

नुकताच अभिषेक बच्चन याच्यासोबत ऐश्वर्या राय हिने मोठा खुलासा केला. एका खास पोस्टमध्ये तिने हा खुलासा केला. अभिषेक बच्चन याच्या बर्थडेनिमित्त ऐश्वर्या राय हिने खास पोस्ट शेअर केली. मात्र, वेळी तिने अभिषेक बच्चन याच्या वयाबाबतही थेट खुलासा केला. ऐश्वर्या राय हिने शेअर केलेली पोस्ट चाहत्यांना प्रचंड आवडली. बेबी पापा म्हणत ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन 50 वर्षाचा झाल्याचेही यादरम्यान सांगितले.

ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याच्या वयाबाबत खुलासा केला. आता अभिषेक बच्चन याने वयाच्या 5o वी मध्ये पर्दापण केले. अभिषेक बच्चन याने काही दिवसांपूर्वीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिषेक बच्चन हा आपल्या कुटुंबाबद्दल बोलताना दिसला. हेच नाही तर त्याने स्पष्ट शब्दात सांगितले की, मुलगी आराध्या अजून सोशल मीडियावर नाही.

जर आराध्या हिच्या मित्रांना तिच्याशी काही बोलायचे असेल तर ते तिची आई ऐश्वर्या राय हिच्या मोबाईलवर फोन करतात, आराध्याकडे फोनही नाही. ऐश्वर्या राय कधीच आपल्या लेकीला एकटे सोडत नाही. कोणताही कार्यक्रम असो किंवा काही ऐश्वर्या मुलगीचा हात पकडून असते. आराध्याला आमच्या घटस्फोटाच्या चर्चांबद्दल कल्पना नसेल असेही अभिषेक बच्चन याने म्हटले होते.

Follow Us
पंतप्रधान मोदींनी सलग 25 वर्षे अखंड सेवेचा टप्पा गाठला
PM Modi : मुख्यमंत्री ते पंतप्रधान; नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी अपडेट समोर
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?