आलिया भट्ट हिने शेअर केला अत्यंत खास फोटो, राहा आणि रणबीर कपूर…
आलिया भट्ट हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. आलिया भट्टची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. आलिया भट्टचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. आलिया भट्ट सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. आलिया भट्ट हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे आलिया भट्ट ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. आलिया भट्ट सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना आलिया भट्ट दिसते. आलिया भट्ट हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. आलिया भट्ट हिने सोशल मीडियावर एक अत्यंत खास अशी पोस्ट शेअर केलीये.
आलिया भट्ट हिने शेअर केलेली पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. आलिया भट्ट हिने राहा आणि रणबीर कपूर यांचा फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये राहा आणि रणबीर कपूर हे रस्त्याने चालताना दिसत आहेत. या फोटोमध्ये राहा हिच्या हाताला धरून चालताना रणबीर कपूर दिसतोय. हा फोटो मागच्या बाजूने घेतल्याचे दिसत आहे. फोटो विदेशातील असल्याचे दिसत आहे.
या फोटोसोबत आलिया भट्ट हिने अजून एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये रणबीर कपूर आणि ऋषी कपूर हे दिसत आहेत. ऋषी कपूर यांनी रणबीर कपूर याच्या खांद्यावर हात टाकल्याचे बघायला मिळतंय. आता आलिया भट्ट हिची हीच पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतंय. अनेकांनी हा फोटो बेस्ट असल्याचे देखील म्हटले आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची लेक राहा हिचे अनेकदा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. राहा अत्यंत क्यूट दिसते. अनेकांना राहा हिची स्माईल देखील आवडते. रणबीर कपूर याने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते की, आलिया चित्रपटाच्या शूटिंगवेळी राहा हिला कायमचसोबत घेऊन जाते.
काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या शूटिंगसाठी काश्मीरला आलिया भट्ट गेली होती. विशेष म्हणजे यावेळी आलिया भट्ट हिच्यासोबत राहा देखील होती. आलिया भट्ट हिचे चित्रपट काही दिवसांपासून चांगलीच धमाल करताना दिसत आहेत. आलिया भट्ट हिच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळताना देखील दिसत आहे. रणबीर कपूरचा अॅनिमल हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला.
