AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोविंदाच्या खासगी आयुष्याबद्दल मोठं रहस्य उघड, बायकोकडून सत्य अखेर समोर

अभिनेता गोविंदा याच्याबद्दल मोठं रहस्य अखेर समोर आलं आहे. अभिनेत्याच्या बायकोने अभिनेत्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गोविंदा याची चर्चा रंगली आहे.

गोविंदाच्या खासगी आयुष्याबद्दल मोठं रहस्य उघड, बायकोकडून सत्य अखेर समोर
| Updated on: Jun 16, 2026 | 10:18 AM
Share

90 च्या दशकातील दिग्गज अभिनेता गोविंदा याची पत्नी सुनीता अहुजा हिची लोकप्रियता आता गगनाला भिडली आहे. सोशल मीडियावर देखील सुनीता हिचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. सुनीता हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, एकामागे एक ती अनेक शोमध्ये स्वतःची उपस्थिती नोंदवत आहे… नुकताच सुनीता अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या ‘मां है ना’ शोमध्ये पोहोचली. जेथे तिने पुन्हा पती गोविंदा याच्यावर थट्टा केली. एवढंच नाही तर, गोविंदा याच्याबद्दल मोठं रहस्य देखील उघड केलं. शोमध्ये सुनीता पुन्हा गोविंदा याच्या नकली केसांबद्दल बोलताना दिसली.

सांगायचं झालं तर, सुनीता दिवसागणिक पुढे जात आहे. पण करियरमध्ये पुढे जाण्यासाठी गोविंदा याच्या नावाचा वापर करत आहे… असं देखील अनेकांचं म्हणण आहे. नुकताय झालेल्या एका मुलाखतीत, सुनीता हिने गोविंदा याच्या केसांवर मोठं वक्तव्य केलं. सुनीता म्हणाली, जेव्हा ती गोविंदाला पहिल्यांदा भेटली, तेव्हा गोविंदा दिसायला हँडसम होता. पुढे विनोदी अंदाजात सुनीता पुढे म्हणाली, ‘गोविंदा आज देखील हँडसम आहे. फक्त तो आता हेयर पॅच लावयला लागला आहे…’

‘हेयर पॅचबद्दल बोलताना लोकांच्या मनात कोणती शंका नाही राहिली पाहिजे. कारण इंडस्ट्रीमध्ये अनेक जण हेयर पॅचचा वापर करतात आणि ही एक सामान्य गोष्ट आहे. फक्त हिरोच नाही तर, अभिनेत्री देखील हेअर पॅचचा वापर करतात…’ असं देखील गोविंदा याची पत्नी म्हणाली.

सांगायचं झालं तर, यापूर्वी देखील सुनीता, गोविंदा याला बकरी (Goat) म्हणालेली. ज्यामुळे तिला प्रचंड ट्रोल देखील करण्यात आलं होतं. त्यानंतर सुनीता म्हणाली, सिंह म्हणायचं होतं, चुकून बकरी निघालं. पण Goat चा अर्थ मला आज कळला आहे. Goat चा खरा अर्थ Greatest of All Time असा होतो. जर तेव्हा मला याचा अर्थ माहिती असता तर, मी Goat च म्हणाली असती. पुढे गोविंदा याचं कौतुक करत सुनीता म्हणाली, ‘माझे पती सिंगल पीस आहे… त्यांच्यासारखं इंडस्ट्रीमध्ये दुसरं कोणीच नाही.’ असं देखील सुनीता म्हणाली.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा