AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अत्याचाराच्या घटनेवर ट्विंकल खन्ना हिची ‘ती’ पोस्ट, थेट म्हणाली, भारतीय पुरुषांपेक्षा…

अभिनेत्री ट्विंकल खन्ना हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. ट्विंकल खन्नाची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. आता नुकताच ट्विंकल खन्ना हिने अत्याचाराच्या घटनेबद्दल मोठे भाष्य केले आहे. ट्विंकल खन्ना ही महिलांवरील अत्याचारावर स्पष्टच बोलताना दिसली आहे.

अत्याचाराच्या घटनेवर ट्विंकल खन्ना हिची 'ती' पोस्ट, थेट म्हणाली, भारतीय पुरुषांपेक्षा...
Twinkle Khanna
| Updated on: Aug 25, 2024 | 3:45 PM
Share

अभिनेत्री ट्विंकल खन्ना हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. ट्विंकल खन्ना ही काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून तशी दूर आहे. काही दिवसांपूर्वीच ट्विंकल खन्ना हिने एक हैराण करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. हेच नाही तर ट्विंकल खन्ना हिने तिच्या पोस्टमध्ये म्हटले होते की, माझे पिरियड्स मिस झाले आहेत, मी प्रेग्नंट तर नाहीये ना? त्यानंतर चर्चा रंगली की, ट्विंकल खन्ना ही लवकरच बाळाला जन्म देणार. ट्विंकल खन्ना ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले विचार कायमच मांडताना दिसते. ट्विंकल खन्ना हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. 

ट्विंकल खन्ना हिने नुकताच आपल्या कॉलममध्ये महिला अत्याचाराबद्दल लिहिले आहे. ट्विंकल खन्नाने म्हटले की, भारतीय स्त्रिया भूतांना का घाबरत नाहीत? त्यांना काही गोष्टी सांगितल्या जातात. हेच नाही तर ट्विंकल खन्ना हिने यापूर्वी घडलेल्या कोलकाता बलात्कार प्रकरण आणि बदलापूर लैगिंक अत्याचार याबद्दल लिहिले आणि ‘स्त्री 2’ या घटनांचे उल्लंघन कसे आहे हे सांगितले.

ट्विंकल खन्ना हिने लिहिले की, या ग्रहावर 50 वर्षे मला झाली आहेत. मला वाटते की, लहानपणी ज्या गोष्टी शिकवल्या गेल्या त्याच गोष्टी आम्ही अजूनही आमच्या मुलींना शिकवत आहोत. एकटे जाऊ नका. कोणत्याही पुरुषासोबत एकटे जायचे नाही, मग तो तुमचा काका असो, भाऊ किंवा मित्र असला तरीही नाही. रात्री एकटे बाहेर पडू नका. पण कधी हा मुद्दा नाही,  एकटे जाऊ नकोस कारण तू कधीच परत येणार नाहीस…

पुढे स्पष्ट लिहिताना ट्विंकल खन्ना ही दिसलीये. ट्विंकल खन्नाने लिहिले की, आम्हाला घरात बंदिस्त करण्याऐवजी सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेची हमी नक्कीच दिली पाहिजे. पण तोपर्यंत या देशातील स्त्रीला अंधाऱ्या रस्त्यावर भूताचा सामना केल्याने तिला पुरुषापेक्षा सुरक्षित वाटेल असे मला वाटते…

अनेकांना ट्विंकल खन्ना हिचे हे म्हणणे पटल्याचे देखील दिसत आहे. नेहमीच आपले विचार मांडताना ट्विंकल खन्ना ही दिसते. ट्विंकल खन्ना हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ट्विंकल खन्ना हिने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये ट्विंकल खन्ना ही पती अक्षय कुमार याच्या दुसऱ्या लग्नाबद्दल थेट बोलताना दिसली होती. 

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा