AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या 56 व्या वर्षी अक्षय कुमार बनणार तिसऱ्यांदा बाप?, पत्नी ट्विंकल खन्नाच्या पोस्टनंतर अभिनेत्यावर प्रश्नांचा भडिमार…

अभिनेत्री ट्विंकल खन्ना हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. ट्विंकल खन्नाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ट्विंकल खन्ना हिने शेअर केलेली एक पोस्ट पाहून लोकांना मोठा धक्काच बसला. लोक आता अक्षय कुमार यालाच मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारत आहेत.

| Updated on: Jul 24, 2024 | 12:31 PM
Share
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा कायमच चर्चेत असतो. अक्षय कुमार याला खिलाडी कुमार असेही म्हटले जाते. अक्षय कुमार हा 56 वर्षाचा आहे, मात्र तरीही त्याचा फिटनेस जबरदस्त आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा कायमच चर्चेत असतो. अक्षय कुमार याला खिलाडी कुमार असेही म्हटले जाते. अक्षय कुमार हा 56 वर्षाचा आहे, मात्र तरीही त्याचा फिटनेस जबरदस्त आहे.

1 / 5
अक्षय कुमार हा बॉलिवूडचा एकमेंव अभिनेता आहे, ज्याचे एका वर्षाला चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात. विशेष म्हणजे अक्षय कुमार सोशल मीडियावरही सक्रिय आहे.

अक्षय कुमार हा बॉलिवूडचा एकमेंव अभिनेता आहे, ज्याचे एका वर्षाला चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात. विशेष म्हणजे अक्षय कुमार सोशल मीडियावरही सक्रिय आहे.

2 / 5
अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. ट्विंकल खन्नाच्या या पोस्टनंतर अक्षय कुमार 56 व्या वर्षी बाप होणार का? हा प्रश्न विचारला जातोय.

अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. ट्विंकल खन्नाच्या या पोस्टनंतर अक्षय कुमार 56 व्या वर्षी बाप होणार का? हा प्रश्न विचारला जातोय.

3 / 5
एकाने कमेंट करत म्हटले की, अक्षय खरोखरच तू 56 व्या वर्षी बाप होणार आहेस का?. दुसऱ्याने लिहिले की, अक्षय कुमार तू पोस्ट शेअर करत याबद्दल चाहत्यांसोबत माहिती शेअर कर.

एकाने कमेंट करत म्हटले की, अक्षय खरोखरच तू 56 व्या वर्षी बाप होणार आहेस का?. दुसऱ्याने लिहिले की, अक्षय कुमार तू पोस्ट शेअर करत याबद्दल चाहत्यांसोबत माहिती शेअर कर.

4 / 5
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ट्विंकल खन्ना अक्षय कुमार याच्यासोबत लग्न झाल्यापासून चित्रपटांपासून चार हात दूर आहे.

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ट्विंकल खन्ना अक्षय कुमार याच्यासोबत लग्न झाल्यापासून चित्रपटांपासून चार हात दूर आहे.

5 / 5
Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा