AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Athiya Shetty | अथिया शेट्टी आणि केएल राहुलचा रोमँटिक फोटो व्हायरल, चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया…

नुकताच अथिया शेट्टीने तिचा आणि राहुलचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा रोमँटिक फोटो चाहत्यांनाही खूप आवडताना दिसतोयं. अथिया शेट्टी आणि केएल राहुल लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्याही मीडियामध्ये येत आहेत. दरम्यान दोघांचा एक अतिशय क्यूट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Athiya Shetty | अथिया शेट्टी आणि केएल राहुलचा रोमँटिक फोटो व्हायरल, चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया...
| Updated on: Jul 28, 2022 | 10:36 AM
Share

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. अथियाला बॉलिवूड करिअरमध्ये काही खास करता आले नाहीयं. मात्र, अथिया नेहमीच तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाच्या बातम्या समोर येत आहेत. अथिया शेट्टीचा प्रियकर आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुलसोबतचे (KL Rahul) तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. नेहमीच अथिया तिचे आणि केएल राहुलचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. गेल्या काही दिवसांपासून अथिया आणि केएल राहुल लग्नबंधणात अडकणार असल्याची चर्चाही आहे.

इथे पाहा अथिया शेट्टीने शेअर केलेली पोस्ट

View this post on Instagram

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

अथिया शेट्टीने तिचा आणि केएल राहुलचा फोटो केला शेअर

नुकताच अथिया शेट्टीने तिचा आणि राहुलचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा रोमँटिक फोटो चाहत्यांनाही खूप आवडताना दिसतोयं. अथिया शेट्टी आणि केएल राहुल लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्याही मीडियामध्ये येत आहेत. दरम्यान दोघांचा एक अतिशय क्यूट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अथियाने हा फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. अथिया शेट्टीने इंस्टाग्रामवर पोलरॉइडचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये कपल हसताना दिसत आहेत. फोटोमध्ये अथियाने हिरव्या रंगाचा शर्ट घातलेला आहे तर केएल राहुलने पांढऱ्या टी-शर्ट घातला आहे.

अथिया आणि केएल राहुल लवकरच लग्नबंधणात अडकण्याची शक्यता

अथियाने फोटो शेअर करताना एक खास कॅप्शनही दिले आहे. अथिया आणि राहुलच्या या रोमँटिक फोटोवर यूजर्स कमेंट करताना दिसत आहेत. या फोटोवर करिश्मा कपूर, इलिया डिक्रूझ, कृणाल पांड्या यांसारख्या सर्व बड्या स्टार्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मालविका मोहनने फोटोवर कमेंट करत हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. याशिवाय चाहते दोघांनाही क्यूट कपल म्हणत आहेत. आता अथिया आणि केएल राहुल कधी लग्नबंधणात अडकणार याची वाट चाहते पाहत आहेत. सुनील शेट्टी देखील केएल राहुलला सपोर्ट करण्यासाठी क्रिकेटच्या मैदानावर पोहचला होता.

Follow Us
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी...
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी....
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न...
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न....
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा...
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा....
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक...
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक....
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून.
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात...
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात....
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात.
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ...
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ....
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला...
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध.....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध......