AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजारातून उठताच रेमो डिसूझाचा काळ्या रंगावरून धक्कादायक खुलासा, म्हणाला….!

बॉलिवूडचे प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते रेमो डिसूझाने (Remo D'Souza)  नुकताच मोठा खुलासा केला आहे.

आजारातून उठताच रेमो डिसूझाचा काळ्या रंगावरून धक्कादायक खुलासा, म्हणाला....!
| Updated on: Feb 08, 2021 | 12:15 PM
Share

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते रेमो डिसूझाने (Remo D’Souza)  नुकताच मोठा खुलासा केला आहे. रेमोने सांगितले आहे की, अगदी लहान वयातच त्याला वर्णद्वेषाचा त्रास सहन करावा लागला होता. रेमो पुढे म्हणाला की, लोक माझ्या रंगावर भाष्य करायचे आणि माझ्या रंगावर विनोदही करायचे. मात्र, मी कधीही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही तर मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित केले पण आजही आपल्या देशात वर्णद्वेष होतो हे एक वास्तव्य आहे. (Choreographer and filmmaker Remo D’Souza had to deal with racism)

View this post on Instagram

A post shared by Remo Dsouza (@remodsouza)

रेमो डिसूझाला हृदयविकाराचा धक्का आला होता. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रेमो डिसूझावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली होती. रेमो डिसूझाने अनेक हिट चित्रपटांची गाणी कोरिओग्राफ केली आहेत. यानंतर ते डान्स इंडिया डान्सचे जज होते. यशस्वी नृत्यदिग्दर्शक झाल्यावर दिग्दर्शनासाठीही प्रयत्न केला आणि फालतू चित्रपटाचे दिग्दर्शन केले.

यानंतर 2013 मध्ये त्यांनी ‘एबीसीडी’ हा डान्सवर आधारित चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटनंतर त्यांनी 2015 मध्ये एबीसीडी 2 प्रदर्शित केला. या चित्रपटात वरुण धवन, श्रद्धा कपूर आणि प्रभुदेवा मुख्य भूमिकेत होते. रेमो डिसूझा यांचा जन्म 2 एप्रिल 1972 रोजी कर्नाटकच्या बेंगळुरू येथे झाला. रमेश यादव असे त्याचे खरे नाव आहे.

View this post on Instagram

A post shared by Remo Dsouza (@remodsouza)

त्यांच्या वडिलांचे नाव गोपी नायक आहे, रेमो डिसूझा यांनी गुजरातमधील जामनगर येथून शिक्षण घेतले. शाळेच्या दिवसांत तो खूप चांगले खेळाडू होते. त्यावेळी त्यांना अनेक मोठे पुरस्कारही मिळाले होते. डिझाइनर असलेल्या लीजेलशी त्याचे लग्न झाले आहे. त्यांना ध्रुव आणि गबिरिल हे दोन मुलगे देखील आहेत.

संबंधित बातम्या : 

Video | ‘व्हॅलेंटाईन वीक’ मध्ये आलियाचा कहो ना प्यार है पॅटर्न, भन्नाट डान्स व्हिडीओ व्हायरल!

करण जोहरच्या मुलांच्या बर्थ डे पार्टीत तैमुरची हजेरी, अनेक स्टारकिडची हजेरी, पाहा फोटो…

नव्या-मीजानच्या रिलेशनशिपवर जावेद जाफरी यांनी केलं मोठं भाष्य!

(Choreographer and filmmaker Remo D’Souza had to deal with racism)

Follow Us
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.