AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरबाज खान आणि जॉर्जिया एंड्रियानी यांचे ब्रेकअप? वाचा काय म्हणाली अभिनेत्री

मलायका आणि अरबाज खान यांना अरहान नावाचा एका मुलगा आहे. अरहान देखील बाॅलिवूडमध्ये लवकरच पदार्पण करणार आहे.

अरबाज खान आणि जॉर्जिया एंड्रियानी यांचे ब्रेकअप? वाचा काय म्हणाली अभिनेत्री
| Updated on: Nov 29, 2022 | 3:28 PM
Share

मुंबई : चित्रपट निर्माता अरबाज खान गेल्या काही वर्षांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे प्रचंड चर्चेत आहे. मलायका अरोरा आणि त्याचा घटस्फोट होऊन बरीच वर्ष झाली आहेत. तरीही अनेकदा मलायका आणि अरबाजला सोबत स्पाॅट केले जाते. मलायका आणि अरबाज खान यांना अरहान नावाचा एका मुलगा आहे. अरहान देखील बाॅलिवूडमध्ये लवकरच पदार्पण करणार आहे. करण जोहरच्या चित्रपटात अरबाज एका महत्वाच्या भूमिकेत आहे. अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा अर्जुन कपूरला डेट करत आहे. तर अरबाज खान गेल्या चार ते पाच वर्षांपासून जॉर्जिया एंड्रियानी डेट करतोय.

एक चर्चा सातत्याने सुरू आहे की, अरबाज खान आणि जॉर्जिया एंड्रियानी लवकरच लग्न बंधणात अडकणार आहेत. चाहते देखील अरबाज खान आणि जॉर्जिया एंड्रियानी यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहात आहेत. मात्र, लग्नाच्याविषयी जॉर्जियाने मोठे भाष्य केले आहे.

सर्वांनाच माहिती आहे की, अरबाज खान हा जॉर्जियाला डेट करत आहेत. हे दोघे कायमचसोबत स्पाॅट देखील होतात आणि पार्ट्यांनासोबतच हजेरी देखील लावतात. यामुळे हे लग्न करणार असल्याच्या एक चर्चा सुरू होत्या. परंतू अरबाज आणि जॉर्जिया हे लग्न करणार नाहीयेत.

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये जॉर्जियाने धक्कादायक विधान केले असून जॉर्जिया म्हणाली की, मी आणि अरबाज चांगले मित्र आहोत. इतकेच नाही तर आमचा लग्न करण्याचा देखील काहीच विचार नसल्याचे तिने स्पष्ट शब्दात सांगितले आहे.

पुढे जॉर्जिया म्हणाली की, लाॅकडाऊननंतर अनेक रिलेशन बदलली गेली आहेत. कोणी जवळ आले तर कोणी नात्यामधून दूर गेले आहे. माझे आणि अरबाजचे रिलेशन देखील लाॅकडाऊनपासून बदलले असल्याचे जॉर्जिया म्हणाली आहे.

जॉर्जिया म्हणाली मी आणि अरबाजने कधीच लग्न करण्याचा विचार केला नाहीये. आम्ही खूप चांगले मित्र आहोत आणि कायम राहू. जॉर्जियाच्या बोलण्यावरून असा एक अंदाज बांधला जातोय की, अरबाज आणि जॉर्जिया यांचे ब्रेकअप झाले आहे. अरबाज आणि जॉर्जिया यांच्या वयामध्ये तब्बल 22 वर्षांचा अंतर आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल