AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | पतीच्या खांद्यावर चढायला गेली अन् धपकन पडली, ‘या’ अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल

कविता कौशकिने नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. (Kavita Kaushik yoga failure video)

VIDEO | पतीच्या खांद्यावर चढायला गेली अन् धपकन पडली, 'या' अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल
कविता कौशिक आणि रोनित बिस्वास
| Updated on: Feb 21, 2021 | 9:24 AM
Share

मुंबई : सोशल मीडियावर रोज नवे ट्रेण्ड येतात. सिनेकलाकार चर्चेत राहण्यासाठी रोज आपले फोटो सोशल मीडियावर अपलोड करत असतात. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका FIR मधील पोलीस चंद्रमुखी चौटाला म्हणजेच कविता कौशिकही (Kavita Kaushik) सोशल मीडियावर अ‌ॅक्टिव्ह असते. ती ट्विटर, इन्स्टाग्रामसारख्या माध्यमांवर आपले फोटो, व्हिडीओ अपलोड करत असते. तिने नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या पतीसोबत म्हणजेच रोनित बिस्वाससोबत (Ronit Biswas) असून यामध्ये ती चक्क पडली असल्याचं दिसत आहे. (Kavita Kaushik yoga failure video getting viral on internate )

कविता कौशिकचा व्हिडीओ : 

…आणि कविता कौशिक पडली

या व्हिडीओमध्ये ती आपल्या पतीसोबत योगा करताना दिसत आहे. तिचा पती जमिनीवर बसला असून ती त्याच्या खांद्यावर उभं राहण्याचा प्रयत्न करतेय. मात्र, रोनित बिस्वासच्या खांद्यावर उभं राहण्याचा प्रयत्न करत असताना ती थेट जमिनीवर कोसळते. तसेच, जमिनीवर कोसळल्यानंतर कविता आणि तिच्या पतीमध्ये हशा पिकलेला आपल्याला या व्हिडीओमध्ये दिसतो. या व्हिडीओसोबत दिलेले कॅप्शनसुद्धा अगदीच मार्मिक आहे. ”या जगात कोणीही आपले अपयश सोशल मीडियावर पोस्ट करत नाही. आभासी जगात आपण जे पाहतो, ते परफेक्ट फोटो असतात. त्यामध्ये कोणतीही चूक नसते. मात्र, हे आयुष्य यश आणि अपयशाने भरलेलं आहे. यामधून आपण शिकत जातो. पण या व्हिडीमध्ये मी जी पडली आहे, ते अपयश फक्त सकाळी भरपूर पराठे खाल्ल्यामुळे येते,” असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

दरम्यान, कविता कौशिकच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर खूप पसंती मिळते आहे. तिच्या चाहत्यांकडून या व्हिडीओला अनके लाईक्स मिळत असून या व्हिडीओवर भरपूर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

इतर बातम्या :

Video : अंकिता लोखंडेचा आणखी एक डान्स व्हिडीओ व्हायरल; सुशांतच्या चाहत्यांनी केलं ट्रोल

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.