‘कोड नेम तिरंगा’ चित्रपटातील ॲक्शन सीनवर बोलताना परिणीती म्हणाली की…

परिणीती चोप्राचा कोड नेम तिरंगा हा चित्रपट 14 ऑक्टोबरला चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच चित्रपटाची चाहत्यांमध्ये चर्चा आहे.

'कोड नेम तिरंगा' चित्रपटातील ॲक्शन सीनवर बोलताना परिणीती म्हणाली की...
Follow us
| Updated on: Oct 01, 2022 | 1:13 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) सध्या ‘कोड नेम तिरंगा’ या चित्रपटामुळे चर्चेत आलीये. या चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहात आहेत. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठा उत्साह आहे. परिणीती या चित्रपटात ॲक्शन सीन (Action scene) करताना दिसणार आहे. कोड नेम तिरंगा हा चित्रपट देशावर आधारित असून चित्रपटाची जास्त शूटिंग भारताबाहेरच करण्यात आलीये. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. या ट्रेलरमध्ये (Trailer) परिणीती चोप्राचा जबरदस्त लूक दिसतोय.

परिणीती चोप्राबद्दल सध्या एक अत्यंत मोठी बातमी पुढे येतंय. नुकताच परिणीतीने मोठा खुलासा केला असून परिणीतीने सांगितले की, कोड नेम तिरंगा या चित्रपटात रॉ एजंटची भूमिका स्पेशल आणि खास करण्यासाठी तिने चक्क मार्शल आर्ट शिकले. ट्रेलरच्या व्हिडीओमध्ये परिणीती जोरदार ॲक्शन सीन करताना दिसली होती.

परिणीती चोप्राचा कोड नेम तिरंगा हा चित्रपट 14 ऑक्टोबरला चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच चित्रपटाची चाहत्यांमध्ये चर्चा आहे. यावेळी बोलताना परिणीती चोप्रा म्हणाली की, चित्रपटातील जास्त ॲक्शन सीन करणे माझ्यासाठी खूप अवघड होते, परंतु यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली आणि जवळपास सर्वच सीन करावे लागले.

अभिनेता शरद केळकर, दिव्येंदू भट्टाचार्य, शिशिर शर्मा आणि रजित कपूर हे कोड नेम तिरंगा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. परिणीतीच्या चाहत्यांना या चित्रपटात परिणीतीचा एक वेगळा आणि खास लूक बघायला मिळणार आहे. इतकेच नाही तर पहिल्यांदा परिणीती जास्त ॲक्शन सीन करणार आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.