Farhan Akhtar | आईची धमकी आली कामी, पहिल्याच चित्रपटासाठी नॅशनल अवॉर्ड!

अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि गायिकही असलेल्या फरहान अख्तरचा (Farhan Akhta) आज 47 वा वाढदिवस आहे.

Farhan Akhtar | आईची धमकी आली कामी, पहिल्याच चित्रपटासाठी नॅशनल अवॉर्ड!
Follow us
| Updated on: Jan 09, 2021 | 9:21 AM

मुंबई : अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि गायिकही असलेल्या फरहान अख्तरचा (Farhan Akhta) आज 47 वा वाढदिवस आहे. फरहानचा जन्म 9 जानेवारी 1974 रोजी मुंबई येथे झाला होता. फरहान जावेद अख्तर आणि हनी इराणी यांचा मुलगा आहे. फरहानने वयाच्या 17 व्या वर्षी काम करण्यास सुरवात केली, परंतु फरहान तब्बल 2 वर्ष घरी बसून होता तो कोणतेही काम करत नव्हता त्यामुळे त्याच्या आईने काम कर नाहीतर घराच्या बाहेर हाकलून देण्याची धमकी दिल्यानंतर फहरानने काम करण्यास सुरूवात केली. (Today is actor Farhan Akhtar’s 47th birthday)

फरहान अख्तरने लम्हे आणि हिमालय पुत्र या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून प्रथम काम केले. फरदान तब्बल दोन वर्ष घरी बसून दिवसभर चित्रपट पहात होता. 2001 मध्ये दिल चाहता है हा चित्रपट दिग्दर्शित केला होता आणि याच चित्रपटातून फरहानला खरी ओळख मिळाली या चित्रपटासाठी फराहनला नॅशनल अवॉर्ड देखील मिळाले. यानंतर फरहानने लक्ष्य, डॉन, डॉन 2 सारख्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले.

फरहानने रॉक ऑन या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय जगतात प्रवेश केला आणि त्याचा हा पाहिलाच चित्रपट हिट ठरला. फरहानला या चित्रपटासाठी अनेक पुरस्कार मिळाले. फरहानचा झिंदगी ना मिलेगी दोबारा हा सुपरहिट ठरला. फरहानने भाग मिल्खा भाग, दिल धड़कने दो, कार्तिक कॉलिंग कार्तिक या सारख्या अनेक चित्रपटांत काम केले आहे.

फरहान अख्तर सध्या त्याच्या तूफान या आगामी चित्रपटाची तयारी करत आहे. या चित्रपटात तो एका बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. फरहानने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. तो बॉक्सिंग करतानाचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करतो. प्रियांका चोप्रासोबत तो अखेरच्या द स्काइ इज पिंकमध्ये दिसला होता.

संबंधित बातम्या : 

Fitness Goal | हृदयविकाराचा धक्काही रेमो डिसूझाला रोखू शकला नाही, पुन्हा एकदा कसरती सुरु!

Clarification | प्रियांकाने कोव्हिड नियम तोडले? पाहा काय म्हणतीये प्रियांका…

(Today is actor Farhan Akhtar’s 47th birthday)

Non Stop LIVE Update
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.