AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Deepika Padukone हिच्या लेकीच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर, अभिनेत्रीची आई म्हणाली…

Deepika Padukone: कशी आहे दीपिका पादुकोण हिच्या लेकीची प्रकृती? अभिनेत्रीच्या आईने दिली मोठी अपडेट, गेल्या काही दिवसांपासून दीपिका पादुकोण आणि तिच्या लेकीची चर्चा..., खासगी आयुष्यामुळे अभिनेत्री चर्चेत...

Deepika Padukone हिच्या लेकीच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर, अभिनेत्रीची आई म्हणाली...
| Updated on: Sep 29, 2024 | 1:34 PM
Share

Deepika Padukone Health Update: अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने आई झाल्यानंतर बॉलिवूडमधून ब्रेक घेतला आहे. सध्या अभिनेत्री मातृत्वाचा आनंद घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यात व्यस्त आहे. दीपिका अभिनयापासून दूर असली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्री पोस्ट शेअर करत असते. आता अभिनेत्रीच्या आईने नातीच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती दिली आहे. सध्या सर्वत्र दीपिका पादुकोण हिच्या आईच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, दीपिका हिच्या आई उज्जला आणि बहीण अनीषा पादुकोण यांनी शनिवारी रात्री मुंबईतील एका हॉटेल बाहेर स्पॉट करण्यात आलं. दोघींना पाहताच पापाराझींनी गर्दी केली. दीपिकाच्या आईने आणि बहिणीने पापाराझींना पोज देखील दिल्या. तेव्हा अनेकांनी दीपिकाच्या लेकीबद्दल विचारलं.

दीपिकाच्या लेकीबद्दल प्रश्न विचारल्यानंतर, अभिनेत्रीच्या आई उज्जला म्हणाल्या, ‘ती ठीक आहे…’ असं म्हणत दोघी कारमध्ये बसल्या… सांगायचं झालं तर, दीपिका हिने 8 सप्टेंबर रोजी गोंडस मुलीला जन्म दिला. दीपिका आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलीचं आगमन झाल्याची आनंदीची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.

एवढंच नाही तर, लेकीला जन्म दिल्यानंतर दीपिका हिने स्वतःचं इन्स्टाग्राम बायो देखील बदललं… फीड.बर्प.स्लीप.रिपीट… असं अभिनेत्रीने लिहिलं आहे. दीपिका आणि रणबीर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलीचा जन्म झाल्याची माहिती दिल्यानंतर फक्त चाहत्यांनीच नाही तर, सेलिब्रिटींनी देखील दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

दीपिका पादुकोण हिचे आगामी सिनेमे

दीपिका पादुकोण हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच ‘सिंघम अगेन’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात दीपिका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात दीपिका हिच्यासोबत अजय देवगन, करीना कपूर खान, अक्षय कुमार, रणवीर सिंग, अर्जुन कपूर आणि टायगर श्रॉफ महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान