AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar 2 Advance Booking : रिलीज होण्याआधीच धुरंधर 2 ने लावलं वेड, परदेशात छापले इतके कोटी

Dhurandhar 2 Advance Booking : पहिल्या धुरंधरने 1300 कोटी रुपये छापल्यानंतर अपेक्षा खूप वाढल्या आहेत. 19 मार्चला चित्रपटाचा पार्ट 2 रिलीज होणार आहे. भारतातच नाही, तर परदेशातही या चित्रपटाबद्दल प्रचंड क्रेझ आहे.

Dhurandhar 2 Advance Booking : रिलीज होण्याआधीच धुरंधर 2 ने लावलं वेड, परदेशात छापले इतके कोटी
Dhurandhar 2 Advance Booking
| Updated on: Mar 06, 2026 | 4:38 PM
Share

Dhurandhar 2 Advance Booking : धुरंधर 2 च्या प्रतिक्षेत असलेल्या फॅन्ससाठी लवकरच ट्रेलर रिलीज होणार आहे. सध्या मेकर्स गुपचूप सर्व प्लानिंग करत आहेत. पहिल्या धुरंधरने 1300 कोटी रुपये छापल्यानंतर अपेक्षा खूप वाढल्या आहेत. त्यामुळे दुसऱ्या भागाची खूप उत्सुक्ता आहे. भारतातच नाही, तर परदेशातही धुरंधर 2 बद्दल प्रचंड उत्सुक्ता आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला ‘धुरंधर: द रिवेंज’ ओवरसीज प्री-सेल्सला सुरुवात झालीय. पाहता, पाहता या चित्रपटाने कोट्यवधीचा व्यवसाय केलाय. आतापर्यंत चांगला रिस्पॉन्स USA मधून मिळालाय. रणवीर सिंहच्या फिल्मने वीकेंड प्री-सेल्समधून जवळपास USD 600K ची कमाई केली आहे. भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम 5.5 कोटी रुपये होते.

धुरंधरला परदेशात असा रिस्पॉन्स मिळतोय, तर विचार करा भारतात काय होईल?. खासकरुन आता यशच्या TOXIC सोबतही स्पर्धा नाहीय. त्यामुळे चित्रपट फक्त उत्तर भारतातच नाही, तर दक्षिणेतही चांगला व्यवसाय करेल. मेकर्सनी पार्ट 2 पाच वेगवेगळ्या भाषेत आणण्याचा प्लान केलाय. USD 600K प्री सेल्स बिझनेस आहे. कुठून किती कमाई केली ते जाणून घ्या.

किती कोटीची कमाई?

बुधवारी प्री-सेल्स USD 250K (2 कोटी) आणि गुरुवारी म्हणजे ओपनिंग डे ला USD 100K कमावले. शुक्रवार आणि शनिवारी सुद्धा USD 100K म्हणजे 91 लाखाची एडवांस बुकिंग झाली आहे. धुरंधर 2 फिल्मची तुलना करायची झाल्यास तर ‘जवान’च तो चित्रपट आहे, ज्याचा बॉलीवूडमध्ये तगडा रेकॉर्ड होता. रिलीज आधी जवळपास USD 300K प्री-सेल्स होता. ही रक्कम 2 कोटी 75 लाखाच्या आसपास जाते. आता वेगाने एडवांस बुकिंग सुरु आहे. अपेक्षा आहे की, आधीच हा चित्रपट USD 1.50 मिलियन म्हणजे 13 कोटी 74 लाख 75 हजार रुपयाची कमाई करेल.

USA मध्ये किती कमाई?

खास बाब म्हणजे USA मध्ये फक्त तीन बॉलीवूड चित्रपटांनी USD 10 मिलियनचा आकडा पार केला आहे. म्हणजे 91 कोटीपेक्षा जास्तची कमाई केली आहे. पठाणने पाच दिवसात USD 6.65 मिलियन म्हणजे 60 कोटी रुपयांची कमाई केली होती.

Follow Us
Amravati Case | मित्राला मुलींचे घाणेरडे व्हिडीओ पाठवायचा नंतर... आरोप
Amravati Case | मित्राला मुलींचे घाणेरडे व्हिडीओ पाठवायचा नंतर... आरोप.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपी....
संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपी.....
नाशिक IT प्रकरण, फरार निदा खान या ठिकाणी लपल्याचा दावा, जामीन अर्ज दाख
नाशिक IT प्रकरण, फरार निदा खान या ठिकाणी लपल्याचा दावा, जामीन अर्ज दाख.
उन्हाचा तडाखा वाढला, अहिल्यानगरमध्ये तापमान 41 अंशावर
उन्हाचा तडाखा वाढला, अहिल्यानगरमध्ये तापमान 41 अंशावर.
नाशिक धर्मांतरण प्रकरणी अमित ठाकरे आक्रमक; म्हणाले, मी असतो तर...
नाशिक धर्मांतरण प्रकरणी अमित ठाकरे आक्रमक; म्हणाले, मी असतो तर....
TV9 चॅम्पियनशिप सीझन 2 साठी काऊंटडाऊन सुरू!
TV9 चॅम्पियनशिप सीझन 2 साठी काऊंटडाऊन सुरू!.
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन.
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का.
राज ठाकरे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी मुंबई महानगरपालिकेत दाखल
राज ठाकरे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी मुंबई महानगरपालिकेत दाखल.
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी.