AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहिल्या लग्नानंतर आमिर खानचे कोणासोबत होते प्रेमसंबंध, त्यांना आहे मूल, कोण आहे Jessica Hines?

Aamir Khan - Jessica Hines: Jessica Hines हिचे आमिर खानसोबत होते प्रेमसंबंध, त्यांना आहे एक मूल, तिच्याबद्दल जाणून व्हाल थक्क, Jessica Hines हिने अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील होतं खास कनेक्शन

पहिल्या लग्नानंतर आमिर खानचे कोणासोबत होते प्रेमसंबंध, त्यांना आहे मूल, कोण आहे Jessica Hines?
फाईल फोटो
| Updated on: Aug 21, 2025 | 9:37 AM
Share

Aamir Khan – Jessica Hines: बॉलिवूड अभिनेता आमिर खान याच्यावर भाऊ फैजल खान याने गंभीर आरोप केले आहे. फैजल खान याने मुंबईत झालेल्या एका पत्रकार परिषदेत आमिर खान याच्यावर गंभीर आरोप करत मोठे खुलासे देखील केले आहेत. फैजल याने आमिर खान याचं नाव जेसिका हाइन्स नावाच्या एका महिलेसोबत जोडलं. या कॉन्फरन्समध्ये फैसलने असा दावा केला की, आमिर खान त्याची पहिली पत्नी रीना दत्ता हिच्याशी लग्न केल्यानंतर जेसिकासोबत रिलेशनशिपमध्ये होता. काही दिवसांपूर्वी फैसलने आमिरवर आरोप केले होते आणि म्हटले होते की आमिर त्याला घरात कोंडून ठेवून त्याचा छळ करायचा. जाणून घेऊ काय आहे संपूर्ण प्रकरण?

आमिर खान याचं खासगी आयुष्य सध्या तुफान चर्चेत आलं आहे. आमिर खानवर फैसलने त्याच्यावर आरोप केला आणि म्हणाला तो जेसिका हाइन्ससोबत रिलेशनशिपमध्ये होता आणि त्यांना एक मुलगाही होता. फैसलच्या या विधानाने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

कोण आहे जेसिका?

फैजल याने ज्या महिलेसोबत आमिर खान याचं नाव जोडलं आहे, त्या महिलेचे फोटो आता सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहेत. जेसिका ही एक लेखिका आहे. 1998 मध्ये तिने महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर एक पुस्तक लिहिलं होतं. ज्यामुळे ती भारतात आली होती. त्यानंतर जेसिका हिची ओळख आमिर खान याच्यासोबत झाली. तेव्हा आमिर ‘गुलाम’ सिनेमाची शुटिंग करत होता.

2207 मध्ये, जेसिकाचे प्रसिद्ध पुस्तक ‘लुकिंग फॉर द बिग बी’ लाँच झालं. या पुस्तकामुळे ती भारतातच राहिली आणि आमिर खानसह अनेक बॉलिवूड स्टार्सशी तिचे चांगले संबंध निर्माण झाले. 2007 मध्ये तिने लंडनमधील एका व्यावसायिकाशी लग्न केलं आणि त्यानंतर ती भारतीय सेलिब्रिटींपासून लांब राहिली…

जेसिका हिने मुलाखतीत केला मोठा खुलासा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2005 मध्ये जेसिकाने ब्रिटीश मासिक स्टारडस्टला मुलाखत देताना आमिरसोबतच्या तिच्या नात्याबद्दल बोलली होती . तेव्हा जेसिका आणि आमिर खान यांचं नातं सर्वत्र चर्चेत होतं. पण अभिनेत्याने कायम नात्यावर मौन बाळगलं. पण 20 वर्षांनंतर दोघांच्या नात्याची चर्चा पुन्हा जोर धरत आहे. आमिर खान त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो…  चाहत्यांमध्ये कायम अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगलेली असते.

'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.