AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautami Patil : वडिलांच्या अंत्यसंस्कासाठी आलेल्या हिंदवी पाटीलला गौतमीने हाकललेलं, तेव्हा नेमकं का घडलेलं?

Gautami Patil : गौतमी पाटील कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. एका मुलाखतीत हिंदवी पाटील हिने गौतमी हिच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारा दरम्यान काय झालेलं, याचा मोठा खुलासा केला आहे. तर जाणून घ्या हिंदवी पाटील नेमकं काय म्हणालेली.

Gautami Patil : वडिलांच्या अंत्यसंस्कासाठी आलेल्या हिंदवी पाटीलला गौतमीने हाकललेलं, तेव्हा नेमकं का घडलेलं?
गौतमी पाटील - हिंदवी पाटील
| Updated on: Oct 05, 2026 | 9:02 AM
Share

नृत्यांगणा गौतमी पाटील कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अनेकादा गौतमी तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आली. तर गौतमी पाटील आणि हिंदवी पाटील  यांच्या  देखील चर्चा चाहत्यांमध्ये सुरु असतात. पूर्वी दोघी एकाच ग्रुपमध्ये काम करायच्या नंतर त्यांचे मार्ग वेगळे झाले. दरम्यान, एका मुलाखतीत हिंदवी हिने गौतमी हिच्या वडिलांच्या निधनानंतर दोघींमध्ये काय झालं याचा मोठा खुलासा केला.

गौतमी पाटील हिच्या वडिलांचे जेव्हा निधन झालेलं, तेव्हा हिंदवी पाटील भेटायला गेलेली. तेव्हा हिंदवीने गौवमीला सावरण्याचा प्रयत्न केला, पण गोतमी हिने हिंदवीचा हात झटकला आणि त्यांच्याच काही शाब्दिक वाद झाले आणि गौतमी हिने हिंदवीला हाकललं… अशी चर्चा सर्वत्र पसरलेली. यावर एका मुलाखतीत हिंदवी हिने मोठा खुलासा केला आणि तेव्हा नेमकं काय झालं याबद्दल सांगितलं आहे.

गौतमी हिच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी नेमकं काय घडलेलं?

हिंदवी पाटील हिने एका मुलाखतीत सांगितल्यानुसार, ‘मी पोहोचली तेव्हा ती नुकताच अंघोळ करून बसलेली. मी सगळ्यांना भेटली, आईंना भाटेली, मामा आजोबा होते तिथे त्यांना भेटली. बोलणं झालं आमचं… पण ती (गौतमी) प्रचंड टेन्शनमध्ये होती. मीडियाने इतका त्रास दिलेला तिला. ती त्या परिस्थितीतच नव्हती…’

‘अनेकदा असं होतं त्या परिस्थितीत ती व्यक्ती फेक आहे, खरंच चांगली आहे, ते कळत नाही. ज्या चर्चा सुरु आहे. त्यामधील सर्वच काही खरं नाही, पण काही गोष्टी खऱ्या आहेत.’, असं देखील हिंदवी पाटील म्हणाली. एवढंच नाही तर, याच कारणामुळे हिंदवी ग्रूपमधून बाहेर पडली का? असा देखील प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर हिंदवी म्हणाली, ‘असू शकतं काही सांगू शकत नाही…’, असं बोलताना हिंदवी हिच्या डोळ्यात पाणी देखील आहे.

सांगायचं झालं तर, एक काळ असा देखील होता, जेव्हा गौतमी पाटील आणि हिंदवी पाटील एकत्र परफॉर्मर्स करायच्या, पण कालांतराने त्यांच्या फूट पडली आणि दोघींचे मार्ग वेगळे झाले. आता हिंदवी हिचा स्वतःचा ग्रूप आहे. तर तिच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली आहे.

Follow Us
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले...
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले जंतर-मंतरचा पॅटर्न
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना..
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना शत्रू मानत नाही, ते माझे...
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत