AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunita Ahuja : ‘ वन नाईट स्टँड ’बद्दल प्रश्न विचारताच सुनीता आहुजाने दिलं बिनधास्त उत्तर; क्षणाचाही विलंब न करता..

गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा सध्या तिच्या बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत आहे. एका मुलाखतीत 'वन नाईट स्टँड' प्रश्नावर तिने सुपरस्टार अभिनेत्याचं नाव घेतलं. तिने केवळ निवड केली नाही, तर त्याचं कौतुकही केलं. कोण आहे तो ?

Sunita Ahuja :  ‘ वन नाईट स्टँड ’बद्दल प्रश्न विचारताच सुनीता आहुजाने दिलं बिनधास्त उत्तर; क्षणाचाही विलंब न करता..
| Updated on: Sep 22, 2026 | 4:17 PM
Share

90 च्या दशकातील हिरो नंबर वन अर्थात अभिनेता गोविंदा (Govinda) हा प्रोफेशनल तसेच पर्सनल आयुष्यामुळे बराच चर्चेत असतो. तसेच त्याची पत्नी सुनीता अहुजा (Sunita Ahuja) ही देखील एक स्टार बनली आहे. कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सुनीता अहुजा नेहमी लाईमलाइटमध्ये असतेच. तिचं बेधडक वागण आणि तसंच वक्तव्य हे देखील बऱ्याचदा चर्चेच्या केंद्रस्थानी असते. मात्र सध्या ती खास कारणांमुळे चर्चेत आहे. ती शाहरुख खानची खूप मोठी फॅन असल्याचं तिने सांगितलं होत. एका मुलाखतीत तिला ‘वन नाईट स्टँड’ बद्दल प्रश्न विचारण्यात आला असता तिने जे उत्तर दिलं त्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. असं काय म्हणाली सुनीता अहुजा ?

Why Not With MNL S3 ला इंटरव्ह्यू देताना सुनीता अहुजा तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल बोलली. याच इंटरव्ह्यूदरम्यान रॅपिड फायर राऊंड सुरू असतानाच सुनीताला मजेमजेत ‘वन नाईट स्टँड’ बद्दल एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्याचं तिने अगदी मजेत, पण बेधडक उत्तर दिलं.

सुनीता अहुजाला मेज असा प्रश्न विचारण्यात आला की, जर तुला एखाद्या बॉलिवूड अभिनेत्यासोबत ‘वन नाईट स्टँड’ ची संधि मिळाली तर तू कोणाची निवड करशील ? त्यानंतर तिच्यासमोर – शाहरुख खान, शाहिद कपूर आणि हर्षवर्धन राणे , असे तीन पर्याय ठेवण्यात आले. त्यातूनच तिला एका व्यक्तीची निवड करायची होती.

सुनीताने क्षणभरात दिलं उत्तर

हा प्रश्न आणि त्याचे ऑप्सन ऐकताच, सुनीताने जराही वेळ न दवडता अगदी क्षणभरात उत्तर देत शाहरुख खानचं नाव घेतलं. त्यानतंर दुसऱ्या नंबरवर तिने शाहिद कपूरच्या नावाची आणि तिसरा पर्याय म्हणून हर्षवर्धन राणेचं नाव घेतलं. आपली पहिली प्रायॉरिटी शाहरुख खान हाच असेल असं तिने सांगितलं. एवढंच नव्हे तर तिने शाहरुखचं खूप कौतुक केलं. खरंतर जगभरात शाहरुखचे कोट्यवधी चाहते आहेत. तर आता सुनीता अहुजाने शाहरुखची निवड करत दिलेलं उत्तही प्रचंड व्हायरल झालं आहे.

चित्रपटात पदार्पण करणार सुनीता अहुजा

सुनीता अहुजा हिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच अभिनयात पदार्पण करणार आहे. गोविंदा आणि सुनीता अहुजा यांचा मुलगा यशवर्धन आहूजा याच्या ‘हीरो की हीरोइन’ चित्रपटात सुनीता दिसणार आहे. ती या चित्रपटात तिच्या मुलाच्या ऑनस्क्रीन आईच्या भूमिकेत दिसणार आहे. मोठ्या प़डद्यावर तिचं डेब्यू पहायला चाहते खूपच उत्सुक आहेत.

Follow Us
कुठे जायचं? सांगा अन् भाडं आधीच ठरेल; नेमकं कसं? व्हिडिओ बघाच
Thane | कुठे जायचं? सांगा अन् भाडं आधीच ठरेल; नेमकं कसं? व्हिडिओ बघाच
अंतिम सामन्यात भारताचा जलवा! श्रीलंकेवर 147 धावांनी ऐतिहासिक विजय
अंतिम सामन्यात भारताचा जलवा! श्रीलंकेवर 147 धावांनी ऐतिहासिक विजय
कोल्हापुरात पावसाअभावी काढणीला आलेली पिके धोक्यात, शेतकरी हवालदिल
कोल्हापुरात पावसाअभावी काढणीला आलेली पिके धोक्यात, शेतकरी हवालदिल
मालाडमध्ये कोकण कन्या एक्स्प्रेसमध्ये विराजमान बाप्पा
Video : मालाडमध्ये कोकण कन्या एक्स्प्रेसमध्ये विराजमान बाप्पा, गणेशोत्सवाची अनोखी संकल्पना
आमच्या बळावर निवडून आले, अन् आता...भाजप आमदाराविरोधात कार्यकर्त्यांचा
Bhandara : आमच्या बळावर निवडून आले, अन् आता...भाजप आमदाराविरोधात कार्यकर्त्यांचा संताप
संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा भव्य जिवंत देखावा
Video: संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा भव्य जिवंत देखावा, पाहून विश्वासच बसणार नाही
चौथीही मुलगीच झाली, धीरेंद्रशास्त्रींची भविष्यवाणी खोटी ठरली
Video : पर्चीवर लिहून म्हणाले पुत्रप्राप्ती होणार, आता चौथीही मुलगीच झाली, धीरेंद्रशास्त्रींची भविष्यवाणी खोटी ठरली; व्हिडीओ व्हायरल!
11 जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा! 16 ऑक्टोबरला मतदान तर निकाल कधी?
By Election : 11 जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा! 16 ऑक्टोबरला मतदान तर निकाल कधी?
युपीआय शुल्कावरून पेट्रोल पंप चालक संतप्त, बंदचा इशारा
Video : युपीआय शुल्कावरून पेट्रोल पंप चालक संतप्त, बंदचा इशारा
विशाखा राऊतांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा! रिक्त जागेवर...
Vishakha Raut : विशाखा राऊतांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा! रिक्त जागेवर...; कोर्टने नेमके काय दिले आदेश?