AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पॉर्न स्टारला अंतराळात ‘असं’ करणारी पहिली व्यक्ती व्हायचंय, अन् पॉर्न फिल्मही शूट करायचीय…

जॉनी सिन्स याने चक्क इलॉन मस्क यांच्याकडे मदत मागितलीये. जॉनीने मागितलेली मदत ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पॉर्न स्टारला अंतराळात ‘असं’ करणारी पहिली व्यक्ती व्हायचंय, अन् पॉर्न फिल्मही शूट करायचीय...
| Edited By: | Updated on: Nov 02, 2022 | 11:44 AM
Share

मुंबई : पॉर्न इंडस्ट्रीतील सर्वात फेमस नाव म्हणजे जॉनी सिन्स हे आहे. जॉनी त्याच्या विधानामुळे कायमच चर्चेत असतो. जॉनी सिन्स याने चक्क इलॉन मस्क यांच्याकडे मदत मागितलीये. विशेष म्हणजे ही मदत दुसरी तिसरी कशासाठी नाही तर चक्क अंतराळात फिल्म शूट करण्यासाठी मागितलीये. आता लोकांना हा प्रश्न पडलाय की, जॉनीला इलॉन मस्क यांच्या मदतीने नेमकी कोणती फिल्म शूट करायची आहे? आणि खरोखर इलॉन मस्क हे जॉनीची मदत करणार का? हा प्रश्न उपस्थित होतोय.

गेल्या काही वर्षांपासून पॉर्न इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात पैसा कमावते आहे. पॉर्न फिल्म निर्माते दरवेळी विविध ठिकाणी या फिल्मची शूटिंग करून आपल्या प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. यासाठी नेहमी ते वेगवेगळे लोकेशन शोधतात. पॉर्न इंडस्ट्रीमध्ये जॉनी सिन्सचे मोठे नाव आहे.

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये पॉर्न फिल्म अभिनेता जॉनी सिन्स म्हणाला की, अंतराळात पॉर्न फिल्म शूट करायची आहे. पॉर्न फिल्म अंतराळात शूट करणारा पहिला अभिनेता बनण्याचे माझे स्वप्न आहे. खरोखर माझ्यासाठी हे खूप महत्वाचे आहे. मला अंतराळात सेक्स करणारा पहिला माणूस व्हायचे आहे.

पुढे बोलताना जॉनी सिन्स म्हणाला की, यासाठी मला इलॉन मस्क नक्कीच मदत करेल. इलॉन मस्कची मदत मिळाली की, माझे स्वप्न लवकर पूर्ण होऊ शकते. यामुळे आता ट्विटरचे नवे बॉस इलॉन मस्क चर्चेत आले आहेत. इलॉन मस्क हे खरोखरच जॉनी सिन्सची मदत करणार का? याचीही चर्चा रंगताना दिसत आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना