AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kajol : ‘मी माणूस म्हणून जगणं सोडून…’, अचानक असं काय म्हणाली काजोल!

Kajol : अभिनेत्री काजोल आता बॉलिवूडपासून दूर असली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेत्री म्हणते, 'मी माणूस म्हणून जगणं सोडून...' पुढे मोठं वक्तव्य केलं आहे.

| Updated on: Oct 31, 2026 | 1:52 PM
Share
अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असते.

अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असते.

1 / 5
आता बॉलिवूडपासून दूर असलेली काजोल सोशल मीडियावर एकापेक्षा एक पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न असते.

आता बॉलिवूडपासून दूर असलेली काजोल सोशल मीडियावर एकापेक्षा एक पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न असते.

2 / 5
आता देखील काजोल हिने पांढऱ्या सूटमध्ये काही फोटो पोस्ट केले आहे. ज्यामध्ये माधुरी क्लासी दिसत आहे. सध्या सर्वत्र काजोल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

आता देखील काजोल हिने पांढऱ्या सूटमध्ये काही फोटो पोस्ट केले आहे. ज्यामध्ये माधुरी क्लासी दिसत आहे. सध्या सर्वत्र काजोल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

3 / 5
फोटो पोस्ट करत काजोल हिने कॅप्शनमध्ये "मी माणूस म्हणून जगणे सोडून पूर्णवेळ एक विचार किंवा कल्पना बनत आहे.", असं लिहिलं आहे. ही पहिली वेळ नाही, जेव्हा काजोलने अशी पोस्ट केली आहे,

फोटो पोस्ट करत काजोल हिने कॅप्शनमध्ये "मी माणूस म्हणून जगणे सोडून पूर्णवेळ एक विचार किंवा कल्पना बनत आहे.", असं लिहिलं आहे. ही पहिली वेळ नाही, जेव्हा काजोलने अशी पोस्ट केली आहे,

4 / 5
बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आजही काजोल हिची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. चाहते देखील काजोल हिचा प्रत्येक लूक फॉलो करतात.

बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आजही काजोल हिची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. चाहते देखील काजोल हिचा प्रत्येक लूक फॉलो करतात.

5 / 5
Follow Us
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोल
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर उघडले
12 वर्षांची प्रतीक्षा संपली! सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर भाविकांसाठी खुले
शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने...
Nashik Simhastha Kumbh Mela : शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन्...
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन् गोदावरीच्या महाआरतीने मंगलमय वातावरण
सप्त नद्यांच्या पवित्र जलाने अभिषेक, देवतांचं आवाहन अन् ध्वजपूजन.....
Trimbakeshwar Kumbh Mela Flag Hoisting : सप्त नद्यांच्या पवित्र जलाने अभिषेक, देवतांचं आवाहन अन् ध्वजपूजन; त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचा विधिवत प्रारंभ
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य ध्वजारोहण सोहळा
Simhastha Kumbh Mela Nashik : नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य ध्वजारोहण सोहळा; कुंभपर्वाला सुरुवात
पूर्णेकर समर्थकांना मारहाण; ठाणे पोलीस पालकमंत्र्यांची धुणीभांडी करतात
Sanjay Raut : पूर्णेकर समर्थकांना मारहाण; ठाणे पोलीस पालकमंत्र्यांची धुणीभांडी करतात का? संजय राऊतांचा थेट सवाल
एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;
Gunratna Sadavarte : एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;  गुणरत्न सदावर्तेंचं गाण्यातून भाकीत
माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर
Ravindra Dhangekar : माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर यांनी नेमकं कोणाला सुनावलं?