Kamal R Khan: ‘मला पुन्हा जेलमध्ये टाकणार नसाल तर… ; कमाल आर खानचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

विक्रम वेधा हा पुष्कर-गायत्री यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. हा 2017 च्या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. त्याचे बजेट 175 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. 30 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

Kamal R Khan: 'मला पुन्हा जेलमध्ये टाकणार नसाल तर... ; कमाल आर खानचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
kamal R khan Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 17, 2022 | 12:51 PM

बॉलीवूडमध्ये आपल्या चित्रविचित्र वक्तव्यामुळे चर्चेत असलेला स्वयंघोषित समीक्षक कमाल आर खान (Kamal R Khan)पुन्हा एकदा बरळला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्याला त्याच्या वादग्रस्त ट्विटमुळे मुंबई पोलिसांनी (Mumbai  Police)अटक केली होती. त्यानंतर जामीनावर बाहेर आलेल्या केआरकेने पुन्हा एका ट्विट करत वाद ओढवून घेतला आहे. त्याने तुरुंगानातून परतल्यानंतर माझ्या अटकेचा बदला घेणार असे ट्विट केलं होत. त्यानंतर त्याने आता आणखी नवीन ट्विट केलं आहे. ज्यामध्ये तो म्हणाला या आहे, ‘की जर बॉलीवूड मधील लोक मला पुन्हा तुरुंगात टाकणारा नसतील तर या मी नक्कीच विक्रम वेधा(Vikram vedha) चित्रपटाची समीक्षा करेल’ त्याच्या या ट्विटवर नेटकरीही त्याला अनेक प्रश्न विचारताना दिसून आले आहेत

नेटकऱ्यांनी फटकारले

कमाल आर खानला अटक झाल्यानंतर त्याने करण जोहर माझ्या अटकेच्या मागे असल्याची शंका आधी व्यक्त केली होती. त्यानंतर करण जोहर त्याच्या अटकेमागे नाही. पण असे म्हणत विक्रम वेधा चित्रपटाबद्दल भाष्य केलं आहे. यावर नेटकऱ्यांनींही त्याला चांगलेच ट्रोल केलं आहे. एका युझरने म्हटले आहे ‘ नेमकं तुला काय म्हणायचे आहे. एकदा म्हणतोयस की बॉलीवूडवाल्यांनी तुला जेलमध्ये टाकले, आता म्हणतोय त्यांनी नाही जेलमध्ये टाकलं’ ता दुसऱ्या एका युझरने म्हटले आहे की , ‘तुझ्या ररिव्ह्यूवला महत्त्व कोण देतं’ आणखी एका युझरने म्हटलं आहे. की, ‘तुला रिव्ह्यूव करायचा आहेस तर घाबरतोयस कशाला ‘

सोशल मीडियावर होता Boycottच ट्रेंड

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तसेच प्राधान्याने ट्विटरवर #BoycottVikramVedha ट्रेंड करत होते ट्विटवर अनेक युझर्स चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी होती. अभिनेता हृतिक आणि सैफ अली खान हे दोघे यामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. विक्रम वेधा हा पुष्कर-गायत्री यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. हा 2017 च्या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. त्याचे बजेट 175 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. 30 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....