AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कॉफी विथ करण सीजन 8’मध्ये सहभागी होणार शाहरुख खान? करण जोहर याचा मोठा खुलासा

कॉफी विथ करण सीजन 8 बद्दल मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय. कॉफी विथ करण सीजन 8 मध्ये मोठे बाॅलिवूड कलाकार हे सहभागी होणार आहेत. या शोमध्ये करण जोहर हा मोठे खुलासे करताना दिसणार आहे.

'कॉफी विथ करण सीजन 8'मध्ये सहभागी होणार शाहरुख खान? करण जोहर याचा मोठा खुलासा
| Updated on: Oct 27, 2023 | 7:32 AM
Share

मुंबई : कॉफी विथ करण सीजन 8 मुळे करण जोहर हा सध्या चर्चेत आहे. नुकताच एका मुलाखतीमध्ये करण जोहर याच्याकडून मोठा खुलासा करण्यात आला. शाहरुख खान हा कॉफी विथ करण सीजन 8 मध्ये सहभागी होणार की, नाही यावर करणने भाष्य केले. करण जोहर हा म्हणाला की, शाहरुख खान आणि कॉफी विथ करण शोचे जुने नाते आहे. तो कायमच या शोसोबत जोडला गेलाय. परंतू सध्या थोडा वेळ शाहरुख खान याला देण्याची गरज आहे.

शाहरुख खान हा कॉफी विथ करण सीजन 8 मध्ये सहभागी होणार की नाही यावर अखेर मोठा खुलासा झालाय. मात्र, करण जोहर याचे हे बोलणे ऐकून शाहरुख खान याच्या चाहत्यांमध्ये निराशा बघायला मिळतंय. कारण करण जोहर हा थेट म्हणाला की, कॉफी विथ करण सीजन 8 मध्ये शाहरुख खान हा सहभागी होणार नाहीये.

करण जोहर पुढे म्हणाला की, मी आताच सांगू शकत नाही शोबद्दल अधिक. सोशल मीडियावर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांचा एक व्हिडीओ  तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये हे लोक धमाल करताना दिसत आहेत. दीपिका आणि रणवीर हे कॉफी विथ करण सीजन 8 मध्ये सहभागी झाले. यावेळी काही मोठे खुलासे देखील करण्यात आले.

कॉफी विथ करण सीजन 8 बद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय. कॉफी विथ करण सीजन 8 धमाका करणार असल्याचे सांगितले जातंय. कॉफी विथ करण सीजन 8 मध्ये बाॅलिवूडचे कलाकार हे सहभागी होणार आहेत. इतकेच नाही तर काही स्टार किड्सला देखील या सीजनमध्ये आमंत्रित करण्यात आले आहे.

कॉफी विथ करण सीजन 8 मध्ये कंगना राणावत ही सहभागी होणार नसल्याचे कळाल्यापासून करण जोहर हा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलाय. कॉफी विथ करण सीजन 8 मध्ये कंगना सहभागी होणार असल्याची चर्चा होती. मात्र, हे स्पष्ट झालंय की, कंगना राणावत ही कॉफी विथ करण सीजन 8 मध्ये दिसणार नाहीये. यामुळे चाहत्यांनी संताप व्यक्त केलाय.

Follow Us
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान.
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!.
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप.
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?.
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या....
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या.....
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.