AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dividend Share: काय सांगता, 48 रुपयांचा लाभांश! गुंतवणूकदारांना या कंपनीकडून जॅकपॉट

Multibagger Stock: बाजाराला अजूनही इराण युद्धामुळे सूर गवसलेला नाही. बाजार सातत्याने हेलकावे खात आहे. तरीही काही कंपन्या गुंतवणूकदारांना लॉटरी लावत आहेत. ही कंपनी गुंतवणूकदारांना 48 रुपयांचा लाभांश देणार आहे.

| Updated on: Apr 04, 2026 | 4:56 PM
Share
Multibagger Stock: बाजारात सूचीबद्ध सानोफी इंडियाचा शेअर सध्या तेजीत आहे. स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या संचालक मंडळाने गेल्या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर 48 रुपयांचा अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना लवकरच लॉटरी लागण्याची शक्यता आहे.

1 / 6
10 रुपये प्रति शेअर फेस व्हॅल्यू असलेल्या शेअरधारकांना प्रति शेअर 48 रुपयांचा अंतिम लाभांश देण्यात येणार आहे. 22 एप्रिल 2026 रोजी रेकॉर्ड डेटपर्यंत पात्र असलेल्या गुंतवणूकदारांना हा जॅकपॉट लागणार आहे. आयकर अधिनियमानुसार टीडीएस कापण्यात येईल. यासाठी PANCARD अपडेट करावे लागणार आहे.

2 / 6
 सानोफी इंडियाचा शेअरची वार्षिक बैठक बुधवारी, 29 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्याअगोदर 22 एप्रिल रोजीपर्यंत निवास, पॅनकार्ड, कॅटेगिरी, ईमेल आणि इतर माहिती अपडेट करावी लागणार आहे. ही माहिती अपूर्ण असेल तर डिव्हिडंडचा लाभ मिळणार नाही.

3 / 6
सानोफी इंडियाने यापूर्वी सुद्धा लाभांश दिला आहे. कंपनीने 7 नोव्हेंबर 2025 रोजी प्रति शेअर 75 रुपयांचा अंतिरम लाभांश दिला होता. त्यापूर्वी गुंतवणूकदारांना 25 एप्रिल 2025 रोजी 117 रुपयांचा अंतिम लाभांश दिला होता. दोन वर्षांपूर्वी 3 मे 2024 रोजी 117 रुपयांचा अंतरिम डिव्हिडंड देण्यात आला होता.

4 / 6
गुरुवारी सानोफी इंडियाचा शेअर बीएसईवर 0.07 टक्क्यांनी वाढून 3265 रुपये प्रति शेअरवर बंद झाला होता. या मार्चमध्ये शेअर 3,151.05 रुपयांच्या निच्चांकी स्तरावर होता. या शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांकी कामगिरी 6,717.50 रुपयांवर पोहचला होता.

5 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
Follow Us
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?

इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...