AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चित्रपटांत बिकिनी घालायला नकार दिला म्हणून ओरडलेले मराठी अभिनेत्रीचे बाबा, सांगितलेलं, बिनधास्त घाल…

Neha Garde : नेहा गर्दे नुकतीच ऑस्ट्रेलियातून भारतात परतली आहे, तिने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली आहे ज्यात तिने एक किस्सा शेअर केला आहे.

| Updated on: Nov 29, 2026 | 12:58 PM
Share
अभिनेत्री आहे नेहा गद्रे सध्या चर्चेत आहे कारण ती नुकतीच ऑस्ट्रेलियावरुन परतली आहे. तब्बल सहा वर्षानंतर ती भारतात परतली आहे.  तिने नुकतीच एक मुलाखत दिली ज्यात तिने तिच्या वडिलांबद्दलचा एक किस्सा बोलू दाखवला आहे.

1 / 5
नेहा म्हणाली की" माझे बाबा स्ट्रॉँग आहेत, माझ्याकडे प्रोजेक्ट आले होते की मला त्यात बिकिनी घालायची होती. मी तेव्हा स्पष्टपणे नकार दिला, यानंतर मी माझ्या बाबांशी याविषयी चर्चाही केली होती."

नेहा म्हणाली की" माझे बाबा स्ट्रॉँग आहेत, माझ्याकडे प्रोजेक्ट आले होते की मला त्यात बिकिनी घालायची होती. मी तेव्हा स्पष्टपणे नकार दिला, यानंतर मी माझ्या बाबांशी याविषयी चर्चाही केली होती."

2 / 5
"मी माझ्या बाबांना सांगितले की, मला ते कम्फर्टेबल वाटलं नाही म्हणून मी नाही म्हटलं, पण तेव्हा माझे बाबा  उलट मलाच ओरडले, माझ्यासाठी ही गोष्ट खूप शॉकिंग होती, मला माहित आहे की माझे बाबा विचारांनी खूप प्रगत आहे, पण इतके प्रगत आहे हे मला आता समजलं." असं अभिनेत्री नेहा गर्दे म्हणाली.

3 / 5
माझे बाबा मला म्हणाले की," जर तू हे असंच घालून गेली असती तर  वडिल मी कदाचित तुझ्यावर रागावलो असतो,  पण जर तु ते कामासाठी घालत आहे तर काहीच हरकत नाही, तुझं फिल्ड आहे ते, तुझं तुला माहित आहे ना काय करायचं आणि काय नाही ते मग झालं" असं नेहाने बोलून दाखवलं.

4 / 5
प्रोफेशनललिझममध्ये मी ही गोष्ट आणल्यामुळे ते तेव्हा माझ्यावर प्रचंड रागावले होते असं नेहानं बोलून दाखवले. दरम्यान नेहाने मोकळा श्वास, गडबड झाली या चित्रपटांत काम केले आहे. स्टार प्रवाहावरील मन उधाण वाराचे या मालिकेतून ती घरोघरी पोहोचली. यानंतर तिने झी मराठीवरील अजूनही चांद रात आहे या मालिकेतही काम केले आहे.

5 / 5
Follow Us
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधा
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान! नेमकं काय म्हणाले?
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश...
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश जाधव यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, थेट म्हणाले...
विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' राऊतांचा
Sanjay Raut : 'विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' संजय राऊतांचा दावा
मेळघाटात अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला विरोधाची धग वाढली; युवक...
मेळघाटात अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला विरोधाची धग वाढली; युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा!
शरद पवारांच्या NCP ने डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करावे...
शरद पवारांच्या NCP  ने डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करावे; काँग्रेस नेत्याचे पुन्हा आवाहन!
बारामतीच्या पॉवर मॅरेथॉनमध्ये अजितदादांची आठवण; दत्तात्रय भरणे भावुक,
बारामतीच्या पॉवर मॅरेथॉनमध्ये अजितदादांची आठवण; दत्तात्रय भरणे भावुक, सुनेत्रा पवारांचेही केले कौतुक!
आधी भ्रष्टाचाराचे शिरोमणी म्हणाले, आता सोबत का घेताय? संजय राऊतांचा...
आधी भ्रष्टाचाराचे शिरोमणी म्हणाले, आता सोबत का घेताय? संजय राऊतांचा अमित शाहांना सवाल
मोठी बातमी! समाजवादी पक्षाचा खासदारांना व्हिप, तीन विधेयकांविरोधात...
मोठी बातमी! समाजवादी पक्षाचा खासदारांना व्हिप, तीन विधेयकांविरोधात मतदानाचे आदेश
भिवंडीत प्रसिद्ध मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या खजुरात अळ्या...
भिवंडीत प्रसिद्ध मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या खजुरात अळ्या; ग्राहकांमध्ये संताप!