19 व्या वर्षी झाली प्रेग्नेंट, लग्न न करताच झाली आई, आज 5,500 कोटींची मालकीण आहे ही सेलिब्रिटी

19 व्या वर्षी झाली प्रेग्नेंट, 20 व्या वर्षी लग्न न करताच झाली आई. स्वत: उभा केली 5,500 कोटींची संपत्ती. कोण आहे ही सेलिब्रिटी?

| Updated on: May 16, 2026 | 12:13 PM
1 / 5
हॉलिवूडच्या ग्लॅमर दुनियेत अनेक सेलिब्रिटी आपल्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतात. यामधील काहीजण त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत राहतात तर काहीजण त्यांच्या आलिशान लाइफस्टाइल आणि मोठ्या व्यवसायामुळे लोकांचे लक्ष वेधून घेतात.

2 / 5
 मात्र आज आपण अशा एका स्टारबद्दल जाणून घेणार आहोत, जिने अवघ्या 19 व्या वर्षी आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेतला आणि नंतर स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर कोट्यवधींचं साम्राज्य उभं केलं. ही स्टार म्हणजे अमेरिकेतील प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि बिझनेसवुमन कायली जेनर.

3 / 5
कायली जेनरने नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये तिच्या पहिल्या प्रेग्नेंसीबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला. ती म्हणाली की, जेव्हा ती फक्त 19 वर्षांची होती, तेव्हा तिला ती आई होणार असल्याचं समजलं. त्या क्षणी ती खूप घाबरली होती. कुटुंबीयांना ही गोष्ट कशी सांगायची, याची तिला मोठी चिंता होती. एवढ्या कमी वयात आई बनण्याचा निर्णय सोपा नव्हता, पण तिच्या मनात एक विश्वास होता की ती ही जबाबदारी चांगल्या प्रकारे निभावू शकेल.

4 / 5
काइलीने 2018 मध्ये तिच्या मुलीला, स्टॉर्मीला जन्म दिला. त्या काळात तिने स्वतःला पूर्णपणे लाइमलाइटपासून दूर ठेवले होते. अनेक महिने ती घरातच राहिली आणि सोशल मीडियावरही फार कमी सक्रिय होती. तिच्या या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये अनेक चर्चा रंगल्या होत्या. नंतर 2022 मध्ये ती दुसऱ्यांदा आई बनली आणि मुलगा एरीचा जन्म झाला. या दोन्ही मुलांचे वडील प्रसिद्ध रॅपर ट्रॅव्हिस स्कॉट आहेत. मात्र आता दोघेही वेगळे झाले आहेत.

5 / 5
वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार आले तरी कायलीने करिअरकडे दुर्लक्ष केलं नाही. तिने तिच्या प्रसिद्ध ब्यूटी ब्रँड Kylie Cosmetics च्या माध्यमातून कमी वयातच मोठा व्यवसाय उभा केला. रिपोर्टनुसार, तिचा व्यवसाय सुमारे 5,500 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. अवघ्या 28व्या वर्षी तिने स्वतःला यशस्वी उद्योजिका म्हणून सिद्ध केलं आहे.

Follow Us