AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Madhuri Dixit : ‘मी अशा माणसाशी लग्न केलं जो…’, नवऱ्याबद्दल असं काय बोलून गेली माधुरी!

Madhuri Dixit : 'कोण होणार करोडपती'च्या सेटवर अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला लग्नाबद्दल प्रश्न विचारला. यावर अभिनेत्रीने विनोदी अंदाजात उत्तर दिलं... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त माधुरी हिची चर्चा रंगली आहे.

Madhuri Dixit : 'मी अशा माणसाशी लग्न केलं जो...', नवऱ्याबद्दल असं काय बोलून गेली माधुरी!
Madhuri Dixit Nene
| Updated on: Oct 12, 2026 | 2:57 PM
Share

Madhuri Dixit :  अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला आत कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आणि बॉलिवूडची  ‘धक धक गर्ल’ म्हणून प्रसिद्धी झोतात आली. आता माधुरी सिनेमांपासून दूर असली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सांगायचं झालं तर, करियरच्या उच्च शिखरावर असताना माधुरी हिने डॉक्टर श्रीराम नेने यांच्यासोबत लग्न केलं. जेव्हा चाहत्यांना कळलं की, माधुरी हिने लग्न केलं आहे. तेव्हा अनेकांना मोठा धक्का बसला. 1999 मध्ये माधुरी हिने नेने यांच्यासोबत कॅलिफोर्निया येथे लग्न उरकलं. तेव्हा माधुरी अनेकांनी क्रश होती, अशात लग्नाची बातमी कळताच अनेकांचे हार्टब्रेक झाले.

‘तुझं लग्न झाल्यानंतर अनेकांचे हार्टब्रेक झाले…’ असं माधुरी दीक्षित  हिला अनेकदा सांगण्यात आलं. अनेक सेलिब्रिटी देखील माधुरीला असं म्हणाले आहे. अशात अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने देखील माधुरीला ‘कोण होणार करोडपती’ शोमध्ये ‘तुमचं लग्न झालं तेव्हा, अनेकांचे हार्टब्रेक झाले?’ यावर माधुरी हिने देखील विनोदी अंदाजात उत्तर दिलं.

सोनालीच्या प्रश्नाचं उत्तर देत माधुरी म्हणाली, ‘म्हणून मी अशा माणसाशी लग्न केलं, जो HeartMend करतो. म्हणजे डॉक्टर श्रीराम नेने हे हार्ट सर्जन आहे. त्यामुळे हृदयावर उपचार करणाऱ्या व्यक्तीशी मी लग्न केलं, असं माधुरी म्हणाली… अभिनेत्रीच्या या वक्तव्यानंतर ‘कोण होणार करोडपती’च्या सेटवर एकच हाशा पिकला. शोचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. यावर अनेकांना लाईक्स आणि कमेंटचा वर्षान देखील केला आहे.

माधुरी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री तिच्या कुटुंबियांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. आता अभिनेत्री मोठ्या पडद्यावर दिसत नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.  सोशल मीडियावर माधुरीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

Follow Us
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?