AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar : नाना पाटेकर यांनी मुलाला अखेरचे ‘ते’ 5 शब्द सांगितले अन्.., मल्हार भावूक होत म्हणाला

Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी सर्वाच्याच मनाला चटका लावणारी आहे. नाना यांच्या जाण्याने चाहत्यांसह, बॉलिवूडला फार मोठा धक्का बसलाय, पण त्यांच्या मुलावर तर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे... तर नानांनी मुलाला सांगितलेले शेवटते 'ते' 5 शब्द कोणते होते जाणून घ्या...

Nana Patekar : नाना पाटेकर यांनी मुलाला अखेरचे 'ते' 5 शब्द सांगितले अन्.., मल्हार भावूक होत म्हणाला
Nana Patekar Malhar Patekar
| Updated on: Oct 09, 2026 | 9:54 AM
Share

Nana Patekar : मराठी, हिंदी कलाविश्वात अभिनेते नाना पेटकर यांनी अत्यंत मोलाची भूमिका साकारली. त्यांच्या अभिनय कौशल्याने इंडस्ट्री असा एका अभिनेता लाभला, ज्याची कमतरता कोणी भरुन काढू शकत नाही. आज नाना यांच्या निधनाने इंडस्ट्री पोरकी झाली आहे. नाना अनेकांच्या प्रेरणास्ठानी होते. गुरुवारी नाना यांनी अखेरचा श्वास घेतला आणि रात्रीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वडिलांना गमावल्यामुळे मुलगा मल्हार याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. वडिलांच्या निधनानंतर मल्हार यांनी त्यांच्या शेवटच्या फोन कॉलबद्दल सांगितलं. यावेळी मल्हार प्रचंड भावूक झालेला.

नाना पाटेकर यांच्यासोबत झालेला शेवटचा संवाद सांगताना मल्हाल प्रचंड भावूक झाला. मल्हार म्हणाला, ‘निधनापूर्वी जेव्हा आमचं बोलणं झालं तेव्हा, ते स्वतःपेक्षा जास्त माझ्यासाठी चिंतेत होते.’, मल्हारने सांगितलं, गेल्या काही दिवसांपासून माझी प्रकृती काही ठिक नव्हती. त्यामुळे ते (नाना पाटेकर) चिंतेत होते. शेवटच्या संवादात नाना त्यांच्या मुलाला म्हणाले, ‘मझ्यासाठी फक्त एवढंच पुरेसं आहे की, तू फक्त तुझ्या प्रकृतीची काळजी घे…’, वडिलांसोबत झालेलं शेवटचं बोलणं सांगताना मल्हार भावूक झाला. आयुभर आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि खंबीर व्यक्तिमत्त्वामुळे ओळखल्या जाणाऱ्या नानांच्या या पैलूने त्यांच्या चाहत्यांना अत्यंत भारावून टाकलं.

वडिलांचं स्वप्न पूर्ण करणार मल्हार…

मल्हार याने स्पष्ट केलं की, नाना पाटेकर यांचं सुरु असलेलं सामाजिक कार्यात खंड पडू देणार नाही. नाना पाटेकर यांना नाम फाउंडेशनच्या वतिने जल संरक्षण, शिक्षण आणि स्वास्थ यांसारख्ये क्षेत्रात काम करणार. मल्हार याच्यानुसार, वडिलांनी पुढील कामासाठी विविध व्यक्तींवर जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. मराठवाड्यासाठी प्रस्तावित असलेल्या प्रकल्पाला पुढे नेण्याबाबत मुख्यमंत्र्यांशीही चर्चा झाल्याचं त्याने नमूद केलं.

संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) गणेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे. वडिलांनी पाहिलेलं महत्त्वाकांक्षी स्वप्न पूर्ण करणं ही आता कुटुंब आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्यांची जबाबदारी आहे, असं देखील मल्हार याने यावेळी सांगितलं. नाना पाटेकर यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

Follow Us
महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? महापालिकेच्या....
Mumbai Ritu Tawade : महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? मुंबई महापालिकेच्या प्रस्तावावरून वाद 
सोने-चांदीच्या आयातीवर तब्बल एवढे टक्के कर लागू होणार
Gold-Silver : सोने-चांदीच्या आयातीवर तब्बल एवढे टक्के कर लागू होणार; सरकारच्या निर्णयाचा नेमका अर्थ काय?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
Nana Patekar Passes Away : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
Nana Patekar Passes Away | कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या..
Shivsena Supreme Court Hearing : उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या वकिलांनी पक्षाच्या घटनेवरच उपस्थित केला सवाल, म्हणाले...
पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत...
Pune Vidhan Parishad Election : पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत चर्चा व्हायला हवी होती... प्रफुल पटेल यांचा रोख नेमका कोणाकडे?
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ....
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ सोडण्याचा इशारा, नेमकं काय घडलं?
'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नानांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
Nana Patekar Passes Away : 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नाना पाटेकर यांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार