AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar: पुणे-गोव्यात आलिशान घरं, अफाट संपत्ती; तरी नाना पाटेकरांना होती ‘या’ गोष्टीची आस, अपूर्णच राहिली इच्छा

Nana Patekar Last Wish: नाना पाटेकरांनी आज वयाच्या ७५ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. आता या अष्टपैलू कलाकाराची शेवटची इच्छा काय होती ही समोर आली आहे.

Nana Patekar: पुणे-गोव्यात आलिशान घरं, अफाट संपत्ती; तरी नाना पाटेकरांना होती ‘या’ गोष्टीची आस, अपूर्णच राहिली इच्छा
| Updated on: Oct 08, 2026 | 3:05 PM
Share

Nana Patekar Death: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या बातमीने चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. प्राथमिक अहवालानुसार, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी गोव्यातील त्यांच्या घरी नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, परंतु ते प्रतिसाद देईनासे झाले आणि त्यांना मृत घोषित करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, परंतु उपचार अयशस्वी ठरले. पहाटे सुमारे ५:२० वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. नाना पाटेकरांना राजकीय नेते, कलाकार मंडळी ते सर्व सामान्य लोक श्रद्धांजली अर्पण करत आहे. अशातत आता उत्तराखंडमधील एका व्यक्तीने त्यांच्यासोबतची एक आठवण सांगितली आहे. त्यांनी नाना यांची शेवटची इच्छाही बोलून दाखवली आहे.

नाना पाटेकर सप्टेंबर २०२२ मध्ये एका मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी चमोलीला गेले होते. चित्रपटाच्या युनिटने लता, मलारी आणि निती व्हॅलीच्या परिसरात चित्रीकरण केले. सीमावर्ती भागात असताना, नाना स्थानिकांमध्ये मिसळून गेले. तेथील जीवनशैली, खाद्यपदार्थ, कपडे आणि शांततेने ते खूप प्रभावित झाले. स्थानिकांच्या मते, ते पर्वतांच्या सौंदर्याने आणि साधेपणाने इतके प्रभावित झाले की नाना यांना तिथे घर बांधण्याची इच्छा होती.

होमस्टेचे मालक नरेंद्र सिंग राणा म्हणाले की, “नाना पाटेकर इतके विनोदी स्वभावाचे होते. ते आमच्यासोबत होमस्टेमध्ये सात दिवस राहिले आणि त्यांनी स्वत:चे एक वेगळे स्वयंपाकघर तयार केले होते. ते त्या स्वयंपाकघरात फक्त चिकन, मटण आणि सांबार बनवत असत. ते ईथे होमस्टेमध्ये सात दिवस राहिले. ते जितके तापट आहेत, तितकेच प्रेमळही आहे. पुढच्या वेळी तो आठ दिवसांसाठी होमस्टे बुक करून आपल्या मित्रांसोबत येईल. त्याला इथे जागा विकत घेऊन एक घर बांधायची होते. घर बांधल्यानंतर जेव्हा त्याला सुट्ट्या असत्या तेव्हा तो या घरात राहायला येणार होता.”

यामुळे नाना पाटेकर यांची शेवटची इच्छा अपूर्णच राहिली. नाना पाटेकर यांच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच आश्यचर्याचा धक्का बसला. वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज लोकांनी या घटनेवर शोकाकुळ व्यक्त केला.

Follow Us
नाना पाटेकरांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय...
नाना पाटेकरांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय घडलं होतं? डॉक्टरांनी सर्व सांगितलं
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम यात्रेची तयारी सुरू
शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
Nana Patekar Passes Away: शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
Delhi India Alliance : इंडिया आघाडीचा मोठा प्लॅन; 10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या...
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या पदाधिकाऱ्याने दिली मोठी माहिती
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव...नाना पाटेकरांचा व्हिडीओ...
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव... नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’